Shagufta Ejaz: पाकिस्तानी अभिनेत्री शगुफ्ता एजाजचा मेकओव्हर पाहून चाहते हैराण; पाहा फोटो

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री शगुफ्ता अलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या 51 वर्षीय अभिनेत्रीच्या सौंदर्य सर्वांनाच थक्क केले आहे.

| Updated on: Sep 19, 2022 | 4:21 PM
पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री शगुफ्ता एजाज हिने स्वतःचा नवीन मेकओव्हर करून सर्वांना थक्क केले आहे. त्यामुळेच तिचे हे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. शगुफ्ताचे फोटो पाहून असे वाटतेय की सुंदर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या वयासोबतच सौंदर्यही वाढतेय

1 / 5
शगुफ्ता एजाजच्या पाकिस्तानच्या या मेकओव्हरमागे कॉस्मेटिक आर्टिस्ट अकिफ इलियास यांची  कमाल आहे. आपल्या मॅजिकने तसेच अभिनेत्रीच्या  शैली व  शूटिंगच्या स्टाईलने अद्भुत काम केले आहे.

शगुफ्ता एजाजच्या पाकिस्तानच्या या मेकओव्हरमागे कॉस्मेटिक आर्टिस्ट अकिफ इलियास यांची कमाल आहे. आपल्या मॅजिकने तसेच अभिनेत्रीच्या शैली व शूटिंगच्या स्टाईलने अद्भुत काम केले आहे.

2 / 5
या फोटोंमध्ये शगुफ्ताने डेनिम जीन्स आणि व्हाइट टॉप घातला आहे. तिच्या मेकअपमुळे शगुफ्ताच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

या फोटोंमध्ये शगुफ्ताने डेनिम जीन्स आणि व्हाइट टॉप घातला आहे. तिच्या मेकअपमुळे शगुफ्ताच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

3 / 5
शगुफ्ता एजाज ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. उर्दू टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिचा जन्म पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरात जिल्ह्यातील कुंजा या छोट्याशा गावात झाला.

शगुफ्ता एजाज ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. उर्दू टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिचा जन्म पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरात जिल्ह्यातील कुंजा या छोट्याशा गावात झाला.

4 / 5
ती 1990 च्या दशकात पीटीव्ही होमच्या क्लासिक सीरियलमध्ये दिसली होती. ती पाकिस्तानातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने  काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले.

ती 1990 च्या दशकात पीटीव्ही होमच्या क्लासिक सीरियलमध्ये दिसली होती. ती पाकिस्तानातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.