Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Social Media ला रामराम

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कायम तिच्या फिटनेस, आहार तसेच तिच्या शो आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: May 12, 2022 | 2:55 PM
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कायम तिच्या  फिटनेस, आहार तसेच तिच्या शो आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 4
पूर्णपणे ब्लॅक अशी एका  इमेज शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर  शेअर केली आहे.  याबरोबरच  शिल्पाने लिहिले की, 'अशाच गोष्टींचा कंटाळा आला आहे. सतत तेच तेच दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.

2 / 4
  चाहत्यांनी तिच्या या विचाराचा आदर केला आहे. अनेकांनी  हार्टच्या इमोजी शेअर करत तिच्या  निर्णयाचे स्वागत केले आहे.

चाहत्यांनी तिच्या या विचाराचा आदर केला आहे. अनेकांनी हार्टच्या इमोजी शेअर करत तिच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

3 / 4
 नुकत्याच झालेल्या मदर्स डेच्या  निमित्ताने  शिल्पाने तिच्या दोन्ही मुलांसोबतचा  व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिची मुलगा व मुलगी तिचा मेकअप करताना दिसून येत आहे.

नुकत्याच झालेल्या मदर्स डेच्या निमित्ताने शिल्पाने तिच्या दोन्ही मुलांसोबतचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिची मुलगा व मुलगी तिचा मेकअप करताना दिसून येत आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.