Photo : ‘आज काय स्पेशल’मध्ये शिव ठाकरेचा वैदर्भीय तडका; दाखवली कुकिंग स्किल्सची कमाल

सोनाली खरेच्या 'आज काय स्पेशल' या कुकरी शोमध्ये शिव त्याच्या कुकिंग स्किल्स दाखवणार आहे. (Shiv Thackeray's Vaidarbhai Tadka in 'Aaj Kay Special')

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:30 PM, 3 Nov 2020
1/5
कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आता हळूहळू सगळ पूर्वपदावर येत आहे. चित्रपट, मालिका आणि अन्य कार्यक्रमांचे शुटिंग सुरू झाले आहेत. अशात कलाकारही आपआपल्या कामाला लागले आहेत.
2/5
बिग बॉस विजेता शिव ठाकरेसुद्धा शुटिंगसाठी बाहेर पडला असून चक्क पोहचलाय कुकिंग शोमध्ये.
3/5
सोनाली खरेच्या 'आज काय स्पेशल' या कुकरी शोमध्ये शिव त्याच्या कुकिंग स्किल्स दाखवणार आहे.
4/5
शिव हा स्वत: विदर्भाचा असल्यानं त्यानं विदर्भ स्पेशल डिश बनवली आहे.
5/5
'आज काय स्पेशल'च्या सेटवर शिवनं सोनालीसोबत धमाल केली आहे.