माँ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शिवसेनेची भव्य बाईक रॅली
माँ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शिवसेनेच्या वतीने जालना शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात बुलेट सवारी केली. अर्जुन खोतकर यांनी स्वतः बुलेट चालवून मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला. मोती बागजवळील संभाजी उद्यान येथून सुरुवात होऊन शनी मंदिर, मस्तंगड, ममादेवी चौक, सुभाष रोडमार्गे सिंदखेडराजा चौफुली येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत […]
Non Stop LIVE Update
Most Read Stories