Shubhangi Atre : ‘भाभी जी घर पर हैं’ मधील अंगूरी भाभीचा साडीतील हॉट अंदाज

'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतील अंगूरी भाभीने तिच्या अभिनयाच्या कलेने लोकांची मने जिंकली आहेत. शुभांगीला जेव्हा ही भूमिका मिळाली तेव्हा ती खूप घाबरली होती. ती या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेल की नाही हे माहित नाही असे तिला वाटले होते. मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यावर येताच तिने खळबळ उडवून दिली आहे

| Updated on: Jul 29, 2022 | 2:10 PM
'भाभी जी घर पर हैं'  या  मालिकेतील  आपल्या साध्या भोळ्या अंगूरी भाभीच्या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकणारी शुभांगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते.

'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतील आपल्या साध्या भोळ्या अंगूरी भाभीच्या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकणारी शुभांगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते.

1 / 5
'भाभी जी घर पर हैं'  या  मालिकेतील  अंगूरी भाभीने तिच्या अभिनयाच्या कलेने  लोकांची मने जिंकली आहेत. शुभांगीला जेव्हा ही भूमिका मिळाली तेव्हा ती खूप घाबरली होती. ती या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेल की नाही हे माहित नाही असे तिला वाटले होते.

2 / 5
 मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यावर येताच तिने खळबळ उडवून दिली आहे. शुभांगीने इंस्टाग्रामवरआपले साडीतील बोल्ड  फोटो सोशल  मीडियावर शेअर केले आहेत.

मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यावर येताच तिने खळबळ उडवून दिली आहे. शुभांगीने इंस्टाग्रामवरआपले साडीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5

शुभांगी अत्रेला प्रत्येक वेस्टर्न फिट बसतो, पण साडीतही ती अप्रतिम दिसते. शुभांगीने साडीमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. चाहते त्याच्या फोटोंवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.

शुभांगी अत्रेला प्रत्येक वेस्टर्न फिट बसतो, पण साडीतही ती अप्रतिम दिसते. शुभांगीने साडीमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. चाहते त्याच्या फोटोंवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.

4 / 5
अभिनेत्री  शुभांगी अत्रेचे  फोटो  पाहून  शुभांगीला 14 वर्षांची मुलगी आहे, यावर कुणीही  विश्वास  ठेवू शकणार नाही.

अभिनेत्री शुभांगी अत्रेचे फोटो पाहून शुभांगीला 14 वर्षांची मुलगी आहे, यावर कुणीही विश्वास ठेवू शकणार नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.