Adnan Sami : गायक अदनान सामीच चाहत्यांना धक्का देणारं ट्रांसफॉर्मेशन ; फोटो पाहूला चाहतेही झाले आश्चर्यचकित

अदनान सामीने मालदीवच्या व्हेकेशनचे त्याचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. अदनानने काळा टी-शर्ट, एव्हिएटर सनग्लासेस, समुद्राजवळून ट्रिम केलेला लूक घेऊन, अदनानने समुद्राजवळील स्वतःचा एक उत्कृष्ट फोटो शेअर केला आहे.

| Updated on: Jun 25, 2022 | 3:24 PM
  प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या शरीरयष्टीत मोठा  बदल करत  चाहत्यांना  धक्का दिला आहे. स्वतःला सडपातळ व फिट बनवण्यासाठी त्याने खूप वजन कमी केलं आहे.

प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या शरीरयष्टीत मोठा बदल करत चाहत्यांना धक्का दिला आहे. स्वतःला सडपातळ व फिट बनवण्यासाठी त्याने खूप वजन कमी केलं आहे.

1 / 6
 त्याने स्वतःमध्ये केलेल्या या परिवर्तनाचा चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.  त्याचे   त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन व्यतिरिक्त, त्याची ग्रूमिंग पाहून लोक आणखी आश्चर्यचकित झाले आहेत

त्याने स्वतःमध्ये केलेल्या या परिवर्तनाचा चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचे त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन व्यतिरिक्त, त्याची ग्रूमिंग पाहून लोक आणखी आश्चर्यचकित झाले आहेत

2 / 6
अदनान सामीने मालदीवच्या व्हेकेशनचे त्याचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. अदनानने काळा टी-शर्ट, एव्हिएटर सनग्लासेस, समुद्राजवळून ट्रिम केलेला लूक घेऊन, अदनानने समुद्राजवळील स्वतःचा एक उत्कृष्ट फोटो शेअर केला आहे. त्याच्या कुटुंबासोबतचा आणखी एक फोटोही त्याने शेअर केला आहे.

3 / 6
त्यांचे हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिले- 'नेमकं  तुम्ही कोण आहात?  दुसऱ्या एकाने  लिहिले आहे की ,   कोणी इतकेहॉट कसे असू शकते?'  एका यूजरने लिहिले- 'मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही... मोठा बदल अश्या  कमेंट केल्या आहेत.

4 / 6
'शानदार जॉ लाइन और गजब का वेट लॉस #Inspiration'  असे कॅप्शन लिहीत एका युझरने त्याला त्याच्या आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे असे म्हटले आहे.

'शानदार जॉ लाइन और गजब का वेट लॉस #Inspiration' असे कॅप्शन लिहीत एका युझरने त्याला त्याच्या आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे असे म्हटले आहे.

5 / 6
अदनानने याआधीही त्याचे ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केले आहेत. काही लोकांनी त्याच्या वजन कमी करण्यावर एडिटिंग केले आहे असे म्हणून टीका केली आहे.

अदनानने याआधीही त्याचे ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केले आहेत. काही लोकांनी त्याच्या वजन कमी करण्यावर एडिटिंग केले आहे असे म्हणून टीका केली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.