Aditya Narayan : गायक आदित्य नारायणच्या घरी ‘कुणीतरी येणार गं…’, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

Jan 24, 2022 | 1:21 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 24, 2022 | 1:21 PM

गायक आदित्य नारायणच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

1 / 5
आदित्यने पत्नी श्वेतासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यावर त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाच्या कमेंट्स केल्या आहेत.

2 / 5
'आम्ही लवकरच आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत. हे सांगताना श्वेता आणि मला खूप आनंद होत आहे, असं आदित्यने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

3 / 5
आदित्यने आपली मैत्रिण श्वेतासोबत 2020 मध्ये लग्न केलं. आदित्य आणि श्वेता नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काल श्वेताचा वाढदिवस होता. आणि आज त्या दोघांनी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

4 / 5
आपल्या घरी चिमुकल्या पावलांनी कुणी येणार असल्याचं सांगत त्यांनी आपली हॅपी मुव्हमेंट त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावर नीती मोहन, अविका गौर या सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें