Sohail Khan divorce: सलमानच्या दुसऱ्या भावाचा संसार मोडणार घटस्फोट घेणारी सीमा खान रोहित शर्माची मेहुणी

Sohail Khan divorce: बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा दुसरा भाऊ सोहेल खानचा संसारही मोडण्याच्या मार्गावर आहे.

May 13, 2022 | 9:05 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 13, 2022 | 9:05 PM

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा दुसरा भाऊ सोहेल खानचा संसारही मोडण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा खान (Seema Khan) घटस्फोट घेत आहेत.

1 / 5
दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज (Divirce) केला आहे. सोहेल आणि सीमा दोघंही शुक्रवारी फॅमिली कोर्टाबाहेर दिसले. या दोघांनीही आपलं वैवाहिक नातं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 5
या दोघांनीही अचानकपणे विभक्त होण्याचा निर्णय का घेतला याची कोणालाही अजून कल्पना नाही. विभक्त होण्याचा निर्णय दोघांचा असून तो आमचा खासगी प्रश्न आहे असं दोघांचंही मत आहे. तो खासगीच ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं दोघांकडून सांगण्यात आलं.

3 / 5
सीमा खानचं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बरोबर फॅमिली कनेक्शन आहे. सीमा खान कॉर्नरस्टोन स्पोर्ट एंड एंटरटेनमेंटचा मालक बंटी सजदेहची बहीण आहे.

4 / 5
बंटी सजदेह आणि सीमा खान भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचे चुलत भाऊ-बहिण आहेत. म्हणजेच नात्याने सीमा खान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची मेहुणी लागते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें