Kolhapur Municipal Election | कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर, थेट नोव्हेंबरचा मुहूर्त?

Kolhapur Municipal corporation election postponed

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. (Kolhapur Municipal corporation election 2021 postponed)