Samantha : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा बोल्ड लुकने चाहते घायाळ

सामंथाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अतिशय बोल्ड टॉप घातलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 08, 2022 | 3:07 PM
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधून बॉलिवूडमध्ये स्वतःची मजबूत ओळख निर्माण करणारी समंथा रुथ प्रभू ही बॉलीवूमधील  फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. चित्रपटांमध्ये सामान्य दिसणारी समंथा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आणि फॅशनेबल आहे.

1 / 5
आजकाल समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटोआपल्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते.

आजकाल समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटोआपल्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते.

2 / 5
पुन्हा एकदा सामंथाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  तिने अतिशय बोल्ड टॉप घातलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत.  हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पुन्हा एकदा सामंथाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अतिशय बोल्ड टॉप घातलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

3 / 5
या चमकदार लाल ऑफ शोल्डर, डीप आणि हॉल्टर नेक टॉपमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसते. हे फोटो पाहिल्यानंतर कुठल्याही  समंथा फॅशन क्वीनपेक्षा कमी नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

या चमकदार लाल ऑफ शोल्डर, डीप आणि हॉल्टर नेक टॉपमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसते. हे फोटो पाहिल्यानंतर कुठल्याही समंथा फॅशन क्वीनपेक्षा कमी नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

4 / 5
या बोल्ड टॉपसोबत समांथाने गुलाबी रंगाची हाय व्हेस्ट पॅन्ट घातली आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सामंथा खूपच मस्त आणि स्टायलिश दिसत आहे.

या बोल्ड टॉपसोबत समांथाने गुलाबी रंगाची हाय व्हेस्ट पॅन्ट घातली आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सामंथा खूपच मस्त आणि स्टायलिश दिसत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.