Skin Care Pedicure : पायही स्वच्छ सुंदर दिसावेत, निगा कशी राखाल?; वाचा घरगुती उपाय

पेडीक्योर केल्याने आपले पाय स्वच्छ आणि सुंदर होतात. मात्र, सध्याच्या लाॅकडाऊनमध्ये आपण पेडीक्योर करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत.

1/5
पेडीक्योर केल्याने आपले पाय स्वच्छ आणि सुंदर होतात. मात्र, सध्याच्या लाॅकडाऊनमध्ये आपण पेडीक्योर करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत. घरच्या घरी पेडीक्योर करण्यासाठी आम्ही काही खास टिप्स देत आहोत.

2/5
पेडीक्योर करण्यापूर्वी नखांवरील जुने नेल पॉलिश रिमूव्हरने स्वच्छ करून घ्या. यानंतर नखे कापून घ्या. नखांची क्रीम किंवा मधाने मालिश करा. एका टबमध्ये गरम पाणी टाका. त्यात लिंबाचे तुकडे, तेल, पुदीना आणि मीठ घाला. यात पाय 10 ते 15 मिनिटे ठेवा. यामुळे आपले पाय डी-टॅन आणि मॉइश्चराइझ होतील.

3/5
यानंतर ब्रशच्या सहाय्याने नखे व पाय स्वच्छ करा. यासाठी आपण शैम्पू वापरू शकता. टाचांसाठी प्युमीस स्टोन वापरा. यामुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होईल.

4/5
पायावरील टॅनिंग काढण्यासाठी लिंबाचे तुकडे वापरा. यानंतर, कोरड्या टॉवेलने पाय पुसून टाका. त्यानंतर फुट क्रीम लावा.

5/5
आपल्याला नेल पॉलिश लावायची असेल तर बेस कोट लावा आणि कोरडे होऊ द्या. यानंतर, 2 कोट आणि आपल्या आवडीचा एक टॉप कोट लावा. आपण नखांवर क्यूटिकल तेल लावून मालिश देखील करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI