AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा करून दाखवलं, जेमिमा रॉड्रिग्ससह रचला मोठा विक्रम

India vs Australia Semi Final: वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पाच गडी राखून पराभूत केलं. या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांची भागीदारी महत्त्वाची ठरली.

| Updated on: Oct 30, 2025 | 11:02 PM
Share
एकदिवसीय विश्वचषकातील पुरुष किंवा महिलांच्या नॉकआउटमध्ये 300 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.  भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंझार खेळी केली. दोन विकेट झटपट बाद झाल्यानंतर मैदानात उतरली होती. तिने जेमिमा रॉड्रिग्ससोबत 167 धावांची भागीदारी केली. ही भारताची विश्वचषकातील कोणत्याही बाद फेरीतील सर्वोच्च भागीदारी होती तसेच विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च भागीदारी होती. हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारत 89 धावांची खेळी केली. (Photo- PTI)

1 / 5
कर्णधार हरमनप्रीत कौरने 65 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरचं दुसरं अर्धशतक आहे. पण हे अर्धशतक तिने गरजेच्या वेळी मारलं. बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने झुंजार खेळी केली.  (Photo- PTI)

2 / 5
हरमनप्रीत कौरने तिसऱ्यांदा बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50हून अधिका धावांची खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव फलंदाज ठरली आहे.  (Photo- PTI)

हरमनप्रीत कौरने तिसऱ्यांदा बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50हून अधिका धावांची खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव फलंदाज ठरली आहे. (Photo- PTI)

3 / 5
हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2022 च्या उपांत्य फेरीत शतक ठोकलं होतं. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये अर्धशतकी खेळी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा 50हून अधिक धावा केल्या आहेत.  (Photo- PTI)

4 / 5
जेमिमा रॉड्रिग्सने विजयी खेळी केली. तिने 134 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 127 धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि जेमिमाची भागीदारी झाली नसती तर कदाचित चित्र वेगळं असतं. आता टीम इंडियाचा अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे. (Photo- PTI)

5 / 5
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा.
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा.