IND vs SL: 6 फूट उंच खेळाडू विरुद्ध युजवेंद्र चहल, भारत-श्रीलंका टी-20 मालिकेतील हा सामना ठरणार अत्यंत रंजक!

24 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ टी-20 मालिकेत एकमेकांसोबत खेळताना दिसणार आहेत. मात्र या सामन्यात आणखी एक सामना रंगणार आहे. जो अत्यंत मनोरंजक असेल. हा सामना श्रीलंकेचा 6 फूट उंच खेळाडू आणि युजवेद्र चहल यांच्यात होणार आहे.

| Updated on: Feb 23, 2022 | 9:45 AM
24 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ टी-20 मालिकेत एकमेकांसोबत खेळताना दिसणार आहेत. मात्र या सामन्यात आणखी एक सामना रंगणार आहे. जो अत्यंत मनोरंजक असेल. हा सामना श्रीलंकेचा 6 फूट उंच खेळाडू आणि युजवेद्र चहल यांच्यात होणार आहे. (Photo:AFP)

1 / 5
युजवेंद्र चहल हा भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. पण 6 फूट उंच असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिराही मागे नाही. (Photo:AFP)

युजवेंद्र चहल हा भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. पण 6 फूट उंच असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिराही मागे नाही. (Photo:AFP)

2 / 5
भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने श्रीलंकेविरुद्धच्या 7 टी-20 सामन्यांमध्ये 16.06 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेच्या चमीराने भारताविरुद्धच्या 12 टी-20 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. आणि त्यांची सरासरी 23 च्या वर आहे. (Photo:AFP)

3 / 5
भारत-श्रीलंका टी-20 मालिकेत अश्विन 6 सामन्यात 13 विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत त्याच्या अनुपस्थितीमुळे कुलदीप यादवला अश्विनला मागे टाकण्याची संधी मिळणार आहे. कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्धच्या 8 टी-20 सामन्यांमध्ये 12 बळी घेतले आहेत. (Photo:AFP)

4 / 5
हसरंगा भारत-श्रीलंका टी-20 मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या 5व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या फिरकीपटूच्या नावावर सध्या 6 सामन्यांत 10 बळी आहेत. पण भारताविरुद्धच्या सध्याच्या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये तो अश्विनच्या 13 विकेटला मागे टाकू शकतो. (Photo:AFP)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.