India Vs England : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ‘गब्बर’ला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी!

शिखर धवनने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या तर, अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा वेगवान फलंदाज असेल. | (shikhar Dhawan)

| Updated on: Mar 26, 2021 | 11:34 AM
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला वेगवान 6000 धावा करण्याची संधी आहे. त्याने जर आजच्या मॅचमध्ये 94 रन्स केले तर तो जगातील तिसरा फलंदाज असेल ज्याचे वेगवान 6000 रन्स असतील.

1 / 6
शिखर धवनने सध्या 137 एकदिवसीय डावात 5906 धावा केल्या आहेत.  तो 6000 धावांपासून 94 धावा दूर आहे. अशा परिस्थितीत जर त्याने आपल्या 138 व्या डावात 94 रन्स केले तर 6000 एकदिवसीय धावा बनवणारा तो तिसरा वेगवान क्रिकेटपटू ठरेल.

2 / 6
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6000 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. 123 व्या डावात त्याने ही धमाकेदार कामगिरी केली.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6000 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. 123 व्या डावात त्याने ही धमाकेदार कामगिरी केली.

3 / 6
वेगवान 6000 धावा करण्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोहलीने 136 एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या आहेत.

वेगवान 6000 धावा करण्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोहलीने 136 एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या आहेत.

4 / 6
न्यूझीलंडचा केन विल्यमसन 139 डावात 6000 धावा काढून तिसऱ्या  क्रमांकावर आहे. पण, धवनला आज त्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असेल.

न्यूझीलंडचा केन विल्यमसन 139 डावात 6000 धावा काढून तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, धवनला आज त्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असेल.

5 / 6
शिखर धवनने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या तर, अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा वेगवान फलंदाज असेल.

शिखर धवनने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या तर, अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा वेगवान फलंदाज असेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.