चाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो

सानिया मिर्झाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पती शोएब मलिक आणि मुलगा इजहान यांच्यासोबतचे काही गोड फोटो ईदच्या निमित्ताने शेअर केले आहेत. (Saniya Mirza And Shoaib Malik Eid Celebration In Dubai)

चाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो
शोएब आणि सानिया यांची जोडी कायम चर्चेत असते. 12 एप्रिल 2010 रोजी त्यांनी एकमेकांना 'तू मुझे कबुल, मैं तुझे कबुल' म्हटलं. तर 30 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी एका गोड मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाचं नाव त्यांनी इजहान ठेवलं.