सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तुटता तुटता वाचला, 16 वर्षीय आयर्लंडची महिला क्रिकेटपटू थोडक्यात हुकली

आयर्लंडची युवा स्टार क्रिकेटपटू एमी हंटरने झिम्बाब्वेच्या महिला संघाविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम शतकीय डाव खेळला. तिने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 121 धावा ठोकल्या

| Updated on: Oct 11, 2021 | 9:43 PM
विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर असंख्य रेकॉर्ड्स आहेत. यातीलच एक 23 वर्षांपूर्वी बनलेला रेकॉर्ड आज तुटणार होता. वाढदिवसा दिवशी सर्वाधिक धावा ठोकण्याचा सचिनचा रेकॉर्ड आयर्लंडची 16 वर्षीय फलंदाज एमी हंटर (Amy Hunter) ही कमाल करणार होती. पण ती काही धावा दूर राहिल्याने हा रेकॉर्ड तोडू शकली नाही.

1 / 4
आयर्लंडची युवा स्टार क्रिकेटपटू एमी हंटरने E झिम्बाब्वेच्या महिला संघाविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम शतकीय डाव खेळला. तिने 8 चौकार लगावत 121 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे आजच तिचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे वाढदिवसादिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा ठोकण्याचा रेकॉर्ड ती करेलच असे वाटत होते. पण ती थोडक्यात हुकली.

2 / 4
सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये त्याच्या वाढदिवसादिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांची अप्रतिम खेळी केली होती. हा स्कोर आतापर्यत वाढदिवसादिवशी खेळाडूने केलेला सर्वाधिक स्कोर आहे. दरम्यान एमि 121 धावाच करु शकल्याने ती या रेकॉर्डपासून 14 धावा दूर राहिली.

3 / 4
या वाढदिवसादिवशी सर्वाधिक धा ठोकण्याच्या शर्यतीत आणखीही काही फलंदाज आहेत. यामध्ये सचिननंतर न्यूझीलंडच्या रॉस टेलर याचा नंबर लागतो. त्याने 2011 मध्ये 131 धावा केल्या होत्या. तर त्यानंतर श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा नंबर लागतो. त्याने 2008 साली 130 धावांची खेळी केली होती.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.