PHOTO | लेपझिगवर 2-0 ने मात, लिव्हरपूलची उपांत्यपूर्व फेरीत धडक

लेपझिगला (leipzig) 2-0 ने पराभूत करत लिव्हरपूलने (Liverpool) यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व (UEFA Champions League) सामन्यात धडक मारली आहे.

| Updated on: Mar 11, 2021 | 9:27 PM
लिव्हरपूलने लेपझिगला 2-0  ने पराभूत करुन यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.  यापूर्वी लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युवेंट्सचं आव्हान संपुष्टात आले आहे.

1 / 4
एका वृत्तसंस्थेनुसार, लिव्हरपूलने सामन्यादरम्यान गोल करण्याची संधी गमावली. पण दुसऱ्या हाफमध्ये काही मिनिटांमध्ये 2 गोल लगावले. यासह लिव्हरपूलने  विजय प्राप्त केला. उभयसंघ पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात अपयशी ठरले.

2 / 4
यानंतर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. लिव्हरपूलकडून मोहम्मद सालेहने 70 व्या मिनिटाला गोल केला. यानंतर 74 व्या मिनिटाला लिव्हरपूलकडून सादिओ मानेने एक गोल केला. यामुळे 2-0 ने आघाडी घेतली. यासह त्याने संघाला 2-0 ने आघाडी मिळवून  दिली.

3 / 4
निर्धारित वेळेत लेपझिगकडून कोणालाही एक गोल करता आला नाही. त्यामुळे  लिव्हरपूलचा दणदणीत विजय झाला.

निर्धारित वेळेत लेपझिगकडून कोणालाही एक गोल करता आला नाही. त्यामुळे लिव्हरपूलचा दणदणीत विजय झाला.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.