IPL Photos : मुंबई इंडियन्सची जोरदार फलंदाजी सुरू, रोहित शर्मा फॉर्ममध्ये, पाहा आयपीएलचे काही खास फोटो

जरात टायटन्सने टॉस जिंकला असून मुंबई इंडियन्स पहिले फलंदाजी करणार आहे.

May 06, 2022 | 8:18 PM
शुभम कुलकर्णी

|

May 06, 2022 | 8:18 PM

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्ससोबत सुरू आहे.

1 / 5
गुजरात टायटन्सने टॉस जिंकला असून मुंबई इंडियन्स पहिले फलंदाजी करत आहे.

2 / 5
रोहित शर्मा चांगला फॉर्ममध्ये दिसतोय. पहिला पॉवरप्ले संपला असून सहा ओवरमध्ये मुंबई इंडियन्सने 63 धावा काढल्या आहे.

3 / 5
रोहित आणि इशान चांगले खेळतायेत. मुंबई इंडियन्सने एकूण नऊ सामने आतापर्यंत खेळले असून इंडियन्सला फक्त एक सामना जिंकता आलाय. इंडियन्सचा नेट रेट -0.836 इतका असून पॉईंट्स टेबलमध्ये इंडियन्सला फक्त दोन पॉईट्स मिळाले आहेत.

4 / 5
मुंबई इंडियन्सकडून क्रिकेटप्रेमींना आजच्या विजयाची आशा आहे. तर दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंह देखील  स्टेडियमवर जोशमध्ये दिसून येतोय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें