Photo : स्टार फुटबॉलपटूवर अश्लील चाळे केल्याचा आरोप, Nike ने काढून घेतली स्पॉनसरशीप

फुटबॉल जगतातील महान खेळाडू असणाऱ्या ब्राझिलीयन फुटबॉलपटू नेयमारवर Nike कंपनीच्या कर्मचारी महिलेने 2018 मध्ये गंभीर आरोप केले होते.

Photo : स्टार फुटबॉलपटूवर अश्लील चाळे केल्याचा आरोप, Nike ने काढून घेतली स्पॉनसरशीप
नेयमार