हिटलरची ऑफर धुडकावली, ऑलिम्पिकमध्ये मिळवून दिले 3 सुवर्णपदकं, आर्मी ते हॉकीचे जादुगार असा ध्यानचंद यांचा प्रवास

| Updated on: Aug 06, 2021 | 3:36 PM
देशातल्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं आहे. हॉकीचे जादुगार म्हणून ओळख असलेल्या ध्यानचंद यांच्या नावाने आता खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. ध्यानचंद हे भारतीय खेळांमधलं सर्वात मोठं नाव आहे. त्यांच्यासारखा हॉकी खेळाडू देशात दुसरा होऊ शकला नाही. हॉकीचे जादुगार म्हणून ध्यानचंद यांना ओळखलं जातं. 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा आहे.

1 / 5
मेजर ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद जिल्ह्यात 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता. ध्यानचंद यांचे वडिल समेश्वर सिंह हे ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये होते. रामेश्वर सिंह हे ब्रिटीश आर्मीच्या हॉकी संघात होते. 16 वर्षाचे असताना ध्यानचंद यांनी आर्मी जॉईन केली आणि त्यानंतर त्यांची हॉकीबद्दल आवड वाढली. 1922 ते 1926 पर्यंत मेजर ध्यानचंद आर्मीच्या संघातच खेळत होते. पण उत्कृष्ट खेळ आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवला. त्यांनी ब्रिटीश इंडियाची टीमकडून न्यूझीलंड दौरा केला. टीमसाठी चांगलं प्रदर्शन केल्यामुळे त्यांना सैन्यात बढती मिळाली.

2 / 5
1928 मध्ये ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात त्यांच्या स्टीकमधून 3 गोल निघाले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एकच गोल करणाऱ्या ध्यानचंद यांनी तिसऱ्या सामन्यात डेन्मार्क विरुद्ध  3 गोल करत संघाला विजय मिळवून दिला. नेदरलँडमध्ये झालेल्या या ऑलिम्किमध्ये त्यांनी 5 सामन्यात सर्वाधिक 14 गोल केले.

3 / 5
1936 मध्ये बर्लिन ऑलम्पिकमध्ये ध्यानचंद यांनी 13 गोल केले होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 400 हून अधिक गोल केले आहेत. हॉकी खेळात त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं.

4 / 5
1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारत आणि जर्मनीत फायनल मॅच रंगली होती. जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरही ही मॅच बघायला आला होता. फायनलच्या पहिल्या हाफमध्ये भारत केवळ एकच गोल करु शकला. पण दुसऱ्या हाफमध्ये ध्यानचंद थेट शूज काढून फायनल खेळली. त्यावेळी भारतीय संघानं अशी कामगिरी केली की 8-1 अशा तगड्या फरकानं भारतानं सामना जिंकला. खेळी पाहून हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफरही दिली, पण मनात भारत असणाऱ्या ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकरली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.