Video | मुली लग्न समारंभात सहभागी का होतात ? तरुणीने सांगितलं खरं कारण, व्हिडीओ व्हायरल

नव्या नवरी-नवरदेवांची तर गोष्टच वेगळी असते. त्यांच्या आनंदाची कारणं वेगवेगळी असतात.

Video | मुली लग्न समारंभात सहभागी का होतात ?  तरुणीने सांगितलं खरं कारण, व्हिडीओ व्हायरल
girl

मुंबई : लग्न म्हटलं की वातावरण काही वेगळंच असतं. नवरदेव-नवरी खुश तर असतातच, पण त्यांचे नातेवाईकसुद्धा तेवढेच आनंदी असतात. नव्या नवरी-नवरदेवांची तर गोष्टच वेगळी असते. त्यांच्या आनंदाची कारणं वेगवेगळी असतात. लग्न समारंभामध्ये तरुण मुलींच्या समावेशामागे तर अनेक कारणं असतात. मुलींची हीच वेगवेगळी कारणे सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. नव्या नवरी-नवरदेवांची तर गोष्टच वेगळी असते. त्यांच्या आनंदाची कारणं वेगवेगळी असतात.  (why girls attending marriage ceremony know real reason video went viral on social media)

वेगवेगळे ड्रेस घालून तरुणी कॅमऱ्यासमोर येत आहे

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या लग्नामध्ये मुली का सहभागी होतात हे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिसत आहे. ही तरुणी व्हिडीओमध्ये वेगवेगळे ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर येतेय. विशेष म्हणजे जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर येतेय तेव्हा प्रत्येक वेळी वेळी तरुणीला काहीतरी वेगळे सांगायचे आहे. ही तरुणी मुलीची लग्नामध्ये सामील होण्याची वेगवेगळी कारणं सांगत आहे.

पाहा व्हिडीओ :

मुली लग्नात सहाभाग का नोंदवतात ? वचा नेमकी कारणं काय आहेत. 

मुली लग्न सोहळ्यात सहभागी का होतात हे या तरुणीने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. काही मुली या मनपसंद पती शोधण्यासाठी येतात, तर काही मुली या फक्त नाचण्यासाठी, तर काही मुली फक्त खाणे आणि दारु पिण्यासाठी लग्नसोहळ्यामध्ये सहभाग नोंदवतात, हीच बाब सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शककेली नाही. मात्र, या व्हिडीओला dulhaniyaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायल होत आहे. तसेच व्हिडीओला भरभरुन कमेंट्सही करत आहेत.

इतर बातम्या :

Video | भरधाव वेगात आलेल्या कारची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा

Video | मांस फस्त करण्यासाठी वाघांची धडपड, हवेत झेप घेताच थेट पाण्यात पडले, पाहा व्हायरल व्हिडीओ

(why girls attending marriage anniversary know real reason video went viral on social media)

(why girls attending marriage ceremony know real reason video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI