सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयात पोहोचली | Sushant Singh Rajputs friend rhea chakraborty reaches at cooper hospital
Follow us
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. सुशांतचं पार्थिव असलेल्या कूपर रुग्णालयात मैत्रीण रिया चक्रवर्ती पोहोचली
सुशांतचे वडील बिहारहून मुंबईत दाखल झाले असून, सुशांतच्या पार्थिवावर आज (सोमवार 15 जून) दुपारी चारच्या सुमारास विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.