Photo : टकाटक गर्लच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

टकाटक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Takatak Girl Pranali Bhalerao's new photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:20 PM, 25 Feb 2021
1/5
Pranali Bhalerao,Photos
टकाटक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2/5
अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.
3/5
Pranali Bhalerao,Photos
आता प्रणालीनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. ब्लॅक अँड ग्रीन ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय.
4/5
Pranali Bhalerao,Photos
तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
5/5
Pranali Bhalerao,Photos
'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.