Photo : उन्हाळ्याच्या हंगामात ‘या’ फळांच्या सेवनाने होतील अनेक फायदे, वाचा याबद्दल अधिक !

खरबूजात भरपूर पाणी असते आणि त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा.

| Updated on: May 21, 2021 | 2:39 PM
लीची हे एक फळ आहे. त्याची चव गोड असते. त्याचा रंग लाल आणि पांढरा असतो. त्याच्या सुगंध आणि चवीमुळे हे बर्‍याच पदार्थांमध्ये आणि कॉकटेलमध्ये वापरले जाते. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत.

1 / 6
घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खाण्यासाठी खूप आवडते. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जेवढी चवदार आहे तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते.

2 / 6
अननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.

अननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.

3 / 6
खरबूज

खरबूज

4 / 6
आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात.

5 / 6
उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पुरेसे पाणी असते. तसेच यात अनेक पौष्टिक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे फळ खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि अधिकवेळ भूकही लागत नाही.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.