Zodiac | येत्या 3 महिन्यात या 5 राशी बनणार धनवान ! देवी लक्ष्मीची कृपा होणार

गुरु ग्रहाची साथ असेल तर कोणत्याही कामात यश मिळवणे खूप सोपे होते अशी मान्यता आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात गुरु हा ग्रह सर्वात शुभ ग्रह मानला जातो. सध्या, गुरू ग्रह कुंभ राशीत आहे आणि 13 एप्रिल 2022 पर्यंत या राशीत राहील. या काळात गुरु ग्रह 5 राशींची आर्थिक स्थिती, करिअर, कौटुंबिक जीवनासाठी खूप शुभ सिद्ध होईल.

Jan 21, 2022 | 2:56 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 21, 2022 | 2:56 PM

 मेष राशीच्या लोकांना पैसा मिळेल. करिअर-व्यवसायात बरीच प्रगती होईल. नवीन घर-कार खरेदी करू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद राहील.

1 / 5
मिथुन राशीच्या लोकांसाठी एप्रिलपर्यंतचा काळ आर्थिक स्थिती मजबूत करणारा असेल. उत्पन्न वाढल्याने मोठा दिलासा मिळेल. नशिबाच्या मदतीने प्रत्येक काम वेळेवर पूर्ण होईल.

2 / 5
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक जुन्या समस्या संपवणारा आहे. पुन्हा एकदा आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठावेल. पैशाची टंचाई दूर होईल.

3 / 5
 हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांना पद, पैसा, मान-सन्मान या सर्व गोष्टी देणार आहे. करिअरमध्ये खूप प्रगती होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

4 / 5
 तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरी-व्यवसायासाठी चांगला राहील. धनलाभ होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें