Photo | ‘या’ कलाकारांनी मुलींना घेतलं दत्तक; पाहा फोटो

| Updated on: Oct 27, 2020 | 4:15 PM
अभिनेत्री मंदिरा बेदी वयाच्या 48 व्या वर्षी आई बनली आहे. तिनं एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीचं नाव तिनं तारा कौशल ठेवलं आहे. मंदिरानं या विषयी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॅमिली फोटो शेअर करुन माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त अनेक कलाकारांनी मुलं दत्तक घेतली आहेत.

1 / 5
Photo | ‘या’ कलाकारांनी मुलींना घेतलं दत्तक; पाहा फोटो

2 / 5
सनी लियोन - सनी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तिनं सुद्धा एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तिनं आपल्या मुलीचं नाव निशा असं ठेवलं आहे. ती नेहमीच निशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सनी लियोन - सनी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तिनं सुद्धा एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तिनं आपल्या मुलीचं नाव निशा असं ठेवलं आहे. ती नेहमीच निशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
सुष्मिता सेन - मिस युनिव्हर्स सुष्मिता सेननं वयाच्या 24 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिनं आतापर्यंत रेनी आणि अलिया या दोघींना दत्तक घेतलं आहे. ती नेहमी या दोघींसोबतचे फोटो शेअर करत असते.

सुष्मिता सेन - मिस युनिव्हर्स सुष्मिता सेननं वयाच्या 24 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिनं आतापर्यंत रेनी आणि अलिया या दोघींना दत्तक घेतलं आहे. ती नेहमी या दोघींसोबतचे फोटो शेअर करत असते.

4 / 5
सुभाष घई- सुभाष घई यांनी त्यांच्याच लहान भावाच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. मेघना सध्या शिक्षणासाठी लंडनला आहे.

सुभाष घई- सुभाष घई यांनी त्यांच्याच लहान भावाच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. मेघना सध्या शिक्षणासाठी लंडनला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.