76th Independence Day ‘या’ सेलिब्रेटींनी खास पद्धतीने साजरा केला 76 वा स्वातंत्र्य दिन

देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त साधत अनेक सेलिब्रेटींनीही स्वातंत्र्य दीना उत्साहात साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

Aug 15, 2022 | 5:14 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 15, 2022 | 5:14 PM

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कोठारेने आपली लेक जिजा सोबत स्वातंत्र्य दिन साजरा केल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

1 / 6
 अभिनेत्री अनुष्का शर्मा  व क्रिक्रेटर विराट कोहली यांनीही आपल्या घरातील बालकनीत तिरंगा ध्वज फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

2 / 6
बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाली बेंद्रे अटलांटा येथे स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यावेळी सोनाली बेंद्रे हिने आपल्या हातात ध्वज घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3 / 6
दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री यशने आपल्या कुटुंबियांच्या सोबत ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

4 / 6
मराठी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिरंग्याचा रंग असलेली साडी परिधान करत तिने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

5 / 6
अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने हातात ध्वज घेतलेला फोडतो शेअर करत स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें