76th Independence Day ‘या’ सेलिब्रेटींनी खास पद्धतीने साजरा केला 76 वा स्वातंत्र्य दिन

देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त साधत अनेक सेलिब्रेटींनीही स्वातंत्र्य दीना उत्साहात साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

| Updated on: Aug 15, 2022 | 5:14 PM
मराठी चित्रपट सृष्टीतील  अभिनेत्री  उर्मिला कोठारेने आपली लेक जिजा सोबत  स्वातंत्र्य दिन साजरा केल्याचा  फोटो पोस्ट केला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कोठारेने आपली लेक जिजा सोबत स्वातंत्र्य दिन साजरा केल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

1 / 6
 अभिनेत्री अनुष्का शर्मा   व क्रिक्रेटर  विराट कोहली यांनीही आपल्या  घरातील बालकनीत तिरंगा ध्वज फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिक्रेटर विराट कोहली यांनीही आपल्या घरातील बालकनीत तिरंगा ध्वज फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

2 / 6
बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाली बेंद्रे अटलांटा  येथे स्वातंत्र्य दिन  साजरा केला. त्यावेळी सोनाली बेंद्रे हिने आपल्या हातात ध्वज घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाली बेंद्रे अटलांटा येथे स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यावेळी सोनाली बेंद्रे हिने आपल्या हातात ध्वज घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3 / 6
दाक्षिणात्य चित्रपटातील  अभिनेत्री  यशने  आपल्या  कुटुंबियांच्या सोबत  ७६ वा  स्वातंत्र्य दिन साजरा केला.

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री यशने आपल्या कुटुंबियांच्या सोबत ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

4 / 6
मराठी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिरंग्याचा रंग असलेली साडी परिधान करत तिने स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत

मराठी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिरंग्याचा रंग असलेली साडी परिधान करत तिने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

5 / 6
अभिनेत्री अश्विनी महांगडे  हीने हातात ध्वज घेतलेला फोडतो शेअर करत स्वांतत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने हातात ध्वज घेतलेला फोडतो शेअर करत स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.