शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Statue Unveiling Ceremony) त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण (Balasaheb Thcakeray Birth Anniversary) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद
xBalasaheb Thackeray Statue unveiling Live बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला शनिवारी 23 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.