Jammu Kashmir: शिक्षिका रजनी बाला जम्मू-काश्मीरमधील शाळांतून यांना वाहिली श्रद्धांजली ; त्याच्या नावाने ओळखली जाणार शाळा

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सांबा येथील रजनी बाला यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा शाळेला आता दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या शिक्षिका रजनी बाला या नावाने ओळखले जाईल असे प्रशासनानं जाहीर केले आहे

| Updated on: Jun 09, 2022 | 2:03 PM
जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांनी गुरुवारी शिक्षिका रजनी बाला यांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षिका रजनी बाला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली आहे.

1 / 8
31 मे रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शिक्षकाच्या मृत्यूनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये विधानसभेत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

2 / 8
कुलगाममधील गोपालपोरा हायस्कूलमध्ये श्रद्धांजली अर्पण करताना एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शिक्षिका रजनी बाला यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळले. यावेळी कुणाच्या डोळ्यात पाणी तर कुणी आपले अश्रू लपवताना या दिसून आले.

3 / 8
रजनी बाला गेली पाच वर्षे या शाळेत शिकवत होत्या. रजनी बाला यांनी आर्ट्समध्ये मास्टर्स केले होते . याशिवाय त्यांच्याकडे बीएड आणि एमफिलची पदवीही होती.

रजनी बाला गेली पाच वर्षे या शाळेत शिकवत होत्या. रजनी बाला यांनी आर्ट्समध्ये मास्टर्स केले होते . याशिवाय त्यांच्याकडे बीएड आणि एमफिलची पदवीही होती.

4 / 8
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सांबा येथील रजनी बाला यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सांबा येथील रजनी बाला यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

5 / 8
कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा शाळेला आता दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या शिक्षिका रजनी बाला या नावाने ओळखले जाईल.

कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा शाळेला आता दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या शिक्षिका रजनी बाला या नावाने ओळखले जाईल.

6 / 8
सरकारने  रजनी बाला यांच्या कुटुंबासोबत असल्याची ग्वाही दिलीआहे त्याच बरोबर त्यांना आवश्यकती सर्व मदत केली जाईल असे म्हटले आहे.

सरकारने रजनी बाला यांच्या कुटुंबासोबत असल्याची ग्वाही दिलीआहे त्याच बरोबर त्यांना आवश्यकती सर्व मदत केली जाईल असे म्हटले आहे.

7 / 8
 यावेळी  पीडित रजनी बाला यांच्या कुटुंबाच्या वतीने निवेदन सादर करून रजनी बाला यांना शहीद दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पीडित रजनी बाला यांच्या कुटुंबाच्या वतीने निवेदन सादर करून रजनी बाला यांना शहीद दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.