PHOTO | रायगडमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने शिवमंदिरांमध्ये पणत्यांची आकर्षक रोषणाई

आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्त रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा झाला (tripura purnima celebrated in raigad).

  • मेहबुब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 22:44 PM, 29 Nov 2020
कोरोनाचे संकट असल्याने मंदिरांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी झाली नसली तरिदेखील सुरक्षितता पाळत अनेक भक्तांनी मंदिरांमध्ये जाऊन त्रिपुरी पौर्णिमा साजारी केली.