टॅनिंग काढून टाकण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय ट्राय करा, होतील अनेक फायदे !

लिंबाचा रस आणि मध फेसपॅक - 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा.

| Updated on: Apr 20, 2021 | 10:32 AM
लिंबाचा रस आणि मध फेसपॅक - 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हा लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे कार्य करतो आणि मध त्वचेमध्ये ओलावा राखतो.

1 / 5
केशर आणि दुधाचा फेसपॅक- 5 चमचे दुधात 3 ते 4 केशर पाने घाला. 30 मिनिटांसाठी तसेच ठेवा. यानंतर, आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर 2-3 तास ही पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

2 / 5
ओट्स आणि ताक फेसपॅक- 4 चमचे ताकामध्ये 2 चमचे ओट्स घाला. 30 मिनिटांसाठी त्याला चांगले भिजू द्या. यानंतर, ते चेहरा आणि मान वर लावा. 2 तासानंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा.

ओट्स आणि ताक फेसपॅक- 4 चमचे ताकामध्ये 2 चमचे ओट्स घाला. 30 मिनिटांसाठी त्याला चांगले भिजू द्या. यानंतर, ते चेहरा आणि मान वर लावा. 2 तासानंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा.

3 / 5
चंदन आणि गुलाब पाणी फेसपॅक - 2 चमचे चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. यानंतर ते त्वचेवर 2 तासांसाठी लावा. थंड पाण्याने धुवावे. हे आपली त्वचा थंड करते.

चंदन आणि गुलाब पाणी फेसपॅक - 2 चमचे चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. यानंतर ते त्वचेवर 2 तासांसाठी लावा. थंड पाण्याने धुवावे. हे आपली त्वचा थंड करते.

4 / 5
दूध आणि तांदळाचा पीठाचा  फेसपॅक - तांदळाच्या पिठात 2 चमचे दूध मिसळून जाड पेस्ट बनवा. 1 किंवा 2 तासांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हे त्वचा चमकदार करते.

दूध आणि तांदळाचा पीठाचा फेसपॅक - तांदळाच्या पिठात 2 चमचे दूध मिसळून जाड पेस्ट बनवा. 1 किंवा 2 तासांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हे त्वचा चमकदार करते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.