Urvashi Rautela: व्हायचं होतं IAS , बनली अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा रंजक प्रवास
उर्वशी रौतेला ब्युटी आणि फॅशन इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून सक्रिय आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. 2011 मध्ये उर्वशीला 'मिस टुरिझम क्वीन ऑफ द इयर' आणि 'मिस एशियन सुपरमॉडेल'चा किताब मिळाला होता. 2015 मध्ये तिने 'मिस दिवा' आणि 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा किताब पटकावला होता
Non Stop LIVE Update
Most Read Stories