Vijay Deverakonda: फ्लॉप दिग्दर्शकाचा मुलगा ते अर्जुन रेड्डी पर्यंतचा अभिनेता विजय देवरकोंडाचा अफलातून प्रवास

विजय लहानपणी खूप फटकळ स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचे घरचे लोक त्याला 'राउडी' म्हणत. पुढे त्याचे चाहतेही त्याला राऊडी नावाने बोलवू लागले. विजयने आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील तयार केला आहे, ज्याचे नाव आहे 'राउडी वेअर'.

| Updated on: May 09, 2022 | 10:57 AM
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याचा  आज वाढदिवस आहे. 9 मे 1989 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या विजयने साऊथच्या एकापेक्षा एक सरस चित्रपटात काम केले आहे. मात्र  2017 मध्ये आलेल्या 'अर्जुन रेड्डी' मधून त्याला जी ओळख मिळाली ती सर्व चित्रपटाच्या पलीकडे आहे.

1 / 5
विजय देवरकोंडा यांचा जन्म एका तेलुगु कुटुंबात झाला आणि त्यांचे वडील देवराकोंडा गोवर्धन राव यांचाही मनोरंजन जगताशी  संबंध होता. त्यांचे वडील टीव्ही शोचे दिग्दर्शक होते, पण यश न मिळाल्याने त्यांनी दिग्दर्शन सोडून दिले.एखाद्या फ्लॉप दिग्दर्शकाचा मुलगा म्हणजेच  विजय देवरकोंडा होय. मात्र  विजयने  आपल्या मेहनतीच्या जोरावर सुपरस्टारचा दर्जा मिळवला.

2 / 5
विजय देवरकोंडा आपल्या चाहत्यांच्यामध्ये 'राउडी' या टोपण नावाने प्रसिद्ध आहे.  हे नाव कसे पडले यामागे एक रंजक कथा आहे. विजय लहानपणी खूप फटकळ स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचे घरचे लोक त्याला 'राउडी' म्हणत. पुढे  त्याचे चाहतेही  त्याला राऊडी नावानेबोलवू लागले. विजयने आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील तयार केला आहे, ज्याचे नाव आहे 'राउडी वेअर'.

3 / 5
विजय देवरकोंडा यांनी 2011 मध्ये नुव्विला या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता होता, पण त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर 2012 मध्ये 'लाइफ इज ब्यूटीफुल' या चित्रपटात त्याला छोटीशी भूमिका मिळाली.

4 / 5
काही चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केल्यानंतर, विजयला 2016 मध्ये रोमँटिक ड्रामा चित्रपट पेल्ली चोपुलुमध्ये मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगु फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि विजयच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.