Nashik Water scarcity: नाशिकमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष ; तिरडशेत गावातील महिलांचे पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही पाण्याचे अश्याच प्रकारचे दुर्भिक्ष आहे. पाणी टंचाईला कंटाळलेल्या तिरडशेत गावातील महिलांनी थेट रस्ता रोको करत आंदोलन केले. गावात पाण्याची तीव्र पाणीटंचाई असून प्रशासनांकडूनही याकडं दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

| Updated on: May 28, 2022 | 11:23 AM
महाराष्ट्रातील अनेक भागात आजही दुष्काळजन्य  परिस्थती  डोके वर काढत आहे.  अनेक  गावांमधीलमहिलांना  पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असलेली  दिसून येत आहे. अनेकदा हंडाभर पाण्यासाठी महिला आपला जीव धोक्यात घालून  विहिरीत  उतरल्याचे समोर आले आहे.

1 / 5
महाराष्ट्रातील  नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही पाण्याचे अश्याच प्रकारचे दुर्भिक्ष आहे. पाणी  टंचाईला कंटाळलेल्या  तिरडशेत गावातील महिलांनी थेट रस्ता  रोको करत आंदोलन केले. गावात पाण्याची  तीव्र पाणीटंचाई असून प्रशासनांकडूनही याकडं  दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावेळी  प्रशासनाच्या निष्काळजी पणाचा  निषेधही व्यक्त करत केला.

2 / 5
महिलांच्या या  आंदोलनाबाबत  बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी, म्हणाले की  जलजीवन अभियानांतर्गत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील गावांचे आम्ही चिन्हांकित करत आहोत. पाणीपुरवठ्याशी संबंधित काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. आम्ही गावकऱ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था केली आहे

3 / 5
गावात बहुतांश मजूर लोक राहतात. रोज मजुरीला जातात, मात्र  पाण्याची सोय नाही.त्यामळे  आपल्याला कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी वणवण करावी लागते, असे मत नागरिकांनी  व्यक्त  केलं आहे

गावात बहुतांश मजूर लोक राहतात. रोज मजुरीला जातात, मात्र पाण्याची सोय नाही.त्यामळे आपल्याला कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी वणवण करावी लागते, असे मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे

4 / 5
तिरडशेत गाव नाशिक शहराच्या जवळ आहे . मात्र  गेल्या ५० वर्षांपासून या गावात पाणी टंचाईची समस्या  सुरु आहे. ती  अद्याप सुटलेली नाही .

तिरडशेत गाव नाशिक शहराच्या जवळ आहे . मात्र गेल्या ५० वर्षांपासून या गावात पाणी टंचाईची समस्या सुरु आहे. ती अद्याप सुटलेली नाही .

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.