Photo: तामिळनाडूतील मुख्य पिकं कोणती?; जाणून घ्या सविस्तर

या फोटो गॅलरीच्या माध्यमातून तामिळनाडूच्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. (What is the main crop in Tamil Nadu ?; Learn in detail)

  • Publish Date - 10:38 am, Tue, 16 March 21
1/5
Agriculture
या फोटो गॅलरीच्या माध्यमातून तामिळनाडूच्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.
2/5
तामिळनाडूमध्ये शेती हा मोठा व्यवसाय आहे. सन 2007 ते 2008 या कालावधीत या राज्यात सुमारे 56.10 लाख हेक्टर जमीन लागवडीस पात्र ठरली.
3/5
Agriculture
भात, बाजरी आणि डाळी इ. राज्यातील प्रमुख पिके आहेत. याशिवाय ऊस, कापूस, सूर्यफूल, नारळ, काजू, मिरची, जिंजली आणि शेंगदाणे ही व्यावसायिक पिके आहेत.
4/5
Agriculture
नेट, कृषी शास्त्रज्ञ आणि एसटीओच्या भरतीसाठी संयुक्त अधिसूचना जारी
5/5
Agriculture
तामिळनाडू विशेषतः जैव खतांसाठी ओळखले जाते, याठिकाणी सतत लागवडीचे तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. 2007 ते 2008 पर्यंत सुमारे 100.35 लाख दशलक्ष टन धान्य उत्पादन झाले.