खेळता खेळता आयुष्यभरासाठी जोडी जमली, दोन महिला क्रिकेटपटूंचं लग्न

खेळता खेळता आयुष्यभरासाठी जोडी जमली, दोन महिला क्रिकेटपटूंचं लग्न
या नव्या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर लाईक मिळवत आहे. न्यूझीलंडमध्ये 2015 पासून समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI