Yoga For Thyroid Patients:थायरॉईडपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही 4 योगासन अतिशय फायदेशीर आहेत

थायरॉईडपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नियमितपणे योगाभ्यास करू शकता. चला जाणून घेऊया कोण कोणती योगसनं तुम्ही केली पाहिजेत.

| Updated on: Jun 13, 2022 | 7:51 PM
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास खूप फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून आराम मिळतो. त्यामुळे मन शांत राहते. थायरॉईडपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नियमितपणे योगाभ्यास करू शकता. चला जाणून घेऊया कोण कोणती योगसनं तुम्ही केली पाहिजेत.

1 / 5
उष्ट्रासन सुरुवातीला वज्रासनात म्हणजे पाय गुडघ्यातून दुमडून बसावे. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहावे. साहजिकच पाय मागे रहातील. आता दोन्ही हात समोर न्यावेत. त्यानंतर हात कानावरून मागे घ्यावेत. शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झुकविण्याचा प्रयत्न करावा. मग हातही पूर्णपणे मागे न्यावेत. आता हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करावा. मानही मागे वळवावी आणि डोकेही मागे न्यावे. या अवस्थेत शरीर मागच्या बाजूला झुकलेले असेल. ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. क्षमतेनुसार आसनात राहावे.  ही मुद्रा रक्ताभिसरण सुधारते. दम्याच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.

2 / 5
शीर्षासन  हे आसन डोक्यावर केल्यामुळे ह्याला शीर्षासन असे म्हणतात. हे आसन करायला कठीण आहे.हे आसन एखाद्या योग्य शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अंतर्गत करावे.अन्यथा मानेची दुखापत होऊ शकते.किंवा इतर कोणती समस्या उद्भवू शकते. सर्वप्रथम हे आसन एखाद्या भिंतीचा आधार घेऊन करा. जेणे करून पडण्यापासून वाचू शकता. म्हणजे आपली पाठ भिंतीकडे असावी.दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवून हाताचे कोपरे जमिनीवर ठेवा. हाताच्या बोटाना एकत्र करून पकड घट्ट करा. नंतर डोकं तळहाताच्या जवळ जमिनीवर टिकवून द्या. असं केल्यानं डोक्याला आधार मिळेल.नंतर गुडघे जमिनीपासून वर उचलून पाय लांब करा.हळू हळू पाऊले टाकत कपाळ पर्यन्त घेऊन या नंतर हळुवारपणे गुडघे दुमडून नंतर हळूहळू वर करत पाय सरळ करा. शरीराचा भार पूर्णपणे डोक्यावर टाका.ज्यांना मणक्याचा त्रास आहे मेंदूचा त्रास आहे किंवा पोटाचा काही आजार आहे त्यांनी हे आसन अजिबात करू नये.आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.

3 / 5
हलासन - आपले दोन्ही हात शरीराला सामन्तर ठेवा व हाताचे तळवे जामिनाला लागून ठेवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून सरळ रेषेत ताठ ठेवा. आता श्वास घेत घेत हळू हळू दोन्ही पाय सोबत वर उचला. श्वास घेण्याची आणि पाय वर उचलण्याची क्रिया सोबतच झाली पाहिजे. आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.

4 / 5
 सर्वांगासन - पाठीवर झोपून सुरुवात करा. आपले हात आपल्या बाजूला ठेवा. हळू हळू आपले पाय अकाशाच्या दिशेने वर उचला. पाय वरच्या बाजूला ठेवा. हळू हळू तुमचा कंबरेचा भाग वर उचला आणि जमिनीपासून मागे घ्या. आपले तळवे आकाशाच्या दिशेने सरळ ठेवा. आपल्या हनुवटीला आपल्या छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आपले डोळे पायांच्या अंगठ्याकडे ठेवा लक्ष केंद्रित करा. काही वेळ या आसनात राहा. थायरॉईडचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.