Yoga For Weight loss : वजन कमी होत नाहीये?, काळजीचं कारण नाही, ही योगासने करा, रिझल्ट मिळेल

नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर काही योगासन देखील आहेत जी वजन कमी करण्यास मदत करतात.

1/5
yoga 1
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तीन प्रभावी योगासने
2/5
yoga 2
भुजंगासन
3/5
yoga 3
योगासनामध्ये बालासन खूप प्रभावी आहे. बालासनामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे स्नायू मजबूत होतात.
4/5
yoga 4
ओटीपोटातील चरबी काढून टाकण्यासाठी पस्चिमोत्थानसन प्रभावी आहे. हे करणे खूप सोपे आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते.
5/5
yoga 5
वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे फायदेशीर आहे. हे आपले स्नायू मजबूत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करते.