राजकारण

भाजपविरोधात पंजाच्या साथीने दोन हात करण्यासाठी खा. संजय काकडेंची धडपड

पुणे : सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या भावी खासदारावरुन वातावरण तापू लागलंय. भाजप यंदा भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे. तर आघाडीकडून भाजपचे सहयोगी खासदार

Read More »

प्रकाश आंबेडकरांकडून सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार जाहीर

कोल्हापूर : भारिपचे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत. कोल्हापुरातल्या सभेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे त्यांची आघाडीत

Read More »

पवार कुटुंबातून 4 जण लोकसभा लढणार? अजित पवार म्हणतात…

मुंबई : पवार कुटुंबातील चार जण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु असताना, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर या चर्चांवर पडदा

Read More »

VIDEO : हमें तुमसे प्यार कितना…. उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि तितक्याच मनमोकळ्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. पोटात एक आणि ओठात एक, या उक्तीला खोटं

Read More »

नरेंद्र मोदी हे अंबानींचे दलाल, राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : जेव्हा मोदी फ्रान्स दौऱ्यावर गेले, तेव्हा करार झाला. त्यात अनिल अंबानी यांचं नावं होतं. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही या कराराबाबत अंधारात ठेवण्यात आलं होतं.

Read More »

स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? मनसेचा खडा सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची युतीसंदर्भात फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा

Read More »

स्वबळ नरमलं! जागावाटपावर उद्धव ठाकरेंची अमित शाहांशी चर्चा

मुंबई : आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, अशी घोषणा करुन काही महिने उलटत नाहीत, तोच शिवसेनेचं ‘स्वबळ’ नरमल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. कारण आगामी लोकसभा-विधानसभा

Read More »

ते नऊ लोकसभा मतदारसंघ, जिथे स्वाभिमानीला जिंकण्याचा विश्वास

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. चार जागांवर आघाडीची चर्चा सुरु आहे. तर त्यातच आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वाभिमानी

Read More »

ना आघाडी, ना युती, राजू शेट्टी स्वतंत्र नऊ जागा लढणार?

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. चार जागांवर आघाडीची चर्चा सुरु आहे. तर त्यातच आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वाभिमानी

Read More »

तुरुंगात असलेल्या रमेश कदमांना लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी पाहिजे

सोलापूर : या देशातल्या प्रत्येकाला मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे विद्यमान आमदार रमेश

Read More »

अजित पवार आणि संजय काकडेंच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

पुणे : भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पक्षाविरोधात बंड जवळपास जाहीर केलंय. कारण, आधी काँग्रेससोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीसोबत लोकसभा निवडणूक लढण्यासाठी

Read More »

लखनौमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोला तुफान गर्दी

लखनौ :पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियांका गांधी या पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आल्या होत्या. प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर

Read More »

रोहित राजेंद्र पवार… पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार नेमका कोण?

महाराष्ट्रासह देश पातळीवरील राजकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजे शरद पवार. गेली पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात सक्रीय असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या

Read More »

पवार-विखेंचं वैर रोहित आणि सुजय मोडीत काढणार?

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित होते. मात्र, पवार आणि

Read More »

वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे कायम सोबत : मुंडे

बीड : एरवी राजकारणाच्या रणांगणात एकमेकांवर तुफान हल्लाबोल करणारे मुंडे भाऊ-बहीण काल बीडमध्ये एकाच व्यासपीठावर दिसले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा

Read More »

..तरच उदयनराजेंविरोधात शिवसेना लढेल, अन्यथा नाही : दिवाकर रावते

सातारा : साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मतदारसंघावर एकहाती पकड आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करतातच. अनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट

Read More »

या बाबतीत बारामतीने मोदींच्या मतदारसंघालाही मागे टाकलं

बारामती : राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे हा मतदारसंघ देशात नंबर वन ठरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापेक्षाही अधिक बारामती

Read More »

लोकशाही टिकवण्यासाठी जागृत राहा, सरकारी संस्था टिकल्या पाहिजेत : शरद पवार

बारामती : सध्या सर्वत्रच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची

Read More »

राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळे काँग्रेस सोडली : एसएम कृष्णा

म्हैसूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

Read More »

बारामतीसह 43 जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा : शरद पवार

बारामती : लोकसभेच्या निवडणुका साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊन एप्रिल महिन्यात मतदान होईल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलाय. भाजपकडून निवडणुका

Read More »

माढ्यातून शरद पवार उतरल्यास काय होईल?

माढा (सोलापूर) : लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत लोकसभा निवडणुकीपासून संन्यास घेतलेल्या  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यू-टर्न घेत, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत

Read More »

तटकरेंविरोधात रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार तयार?

रायगड : लोकसभा निवडणुका काही दिवासांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदावर ठरण्याआधीच सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशातच राज्यात काँग्रेस आणि

Read More »

लोकसभा लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय, शरद पवारांची घोषणा

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार शरद पवार हे पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वाढली आहे. काल लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही म्हणणारे

Read More »

शिवसैनिकांचा निर्धार, किरीट सोमय्यांना पाडणारच!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार की नाही याची चर्चा असताना, शिवसेनेने नवा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने थेट भाजप खासदार किरीट सोमय्या यांना

Read More »

सत्ता कशी मिळवायची, हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं : आठवले

सोलापूर : सत्ता कशी मिळवायची असते, ते प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश

Read More »

बारामतीची जागा जिंकणारच, पवारांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान

पुणे: गेल्या लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्या, मात्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 43 जागा जिंकू. ही 43 वी जागा

Read More »

राजेंबाबत पवार साशंक की पवारांबाबत राजे साशंक?

नवी दिल्ली: साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले प्रिंट मीडियातील निवडक पत्रकारांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी

Read More »

अजित पवारांकडून सकाळी मंगल कार्यालयाचं आणि दुपारी मॅटर्निटी हॉस्पिटलचं उद्घाटन

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणात कधी आक्रमता दिसते.. तर कधी विनोदीपणा.. अनेक कार्यकर्ते त्यांच्या मूडचा अंदाज हा त्यांच्या

Read More »

सत्तेत आल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेणार, अजित पवारांची घोषणा

बारामती : अनेकजण दारु पिऊन गाड्या चालवतात आणि अपघात होतात. मात्र त्याचा भुर्दंड शिस्तीत वाहन चालवणारांनाही बसतो. त्यामुळेच दारु पिऊन वाहन चालवणार्‍या चालकांचा परवानाच कायमचा

Read More »

सर्वात ताज्या ओपिनियन पोलनुसार काँग्रेस आणि भाजपही बहुमतापासून दूर

मुंबई : या वर्षातल्या सर्वात ताज्या ओपिनियन पोलनुसार भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए दोन्हींनाही मॅजिक फिगर गाठण्यात अपयश येतंय. आज लोकसभा निवडणूक झाली, तर भाजप

Read More »