राजकारण

Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह

मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली.

Read More »

Jammu Kashmir | ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींसह प्रमुख नेते स्थानबद्ध, श्रीनगरमध्ये जमावबंदी

जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना मध्यरात्री स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच श्रीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे

Read More »

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिहार जेलऐवजी ‘भाजप जेल’चा स्वीकार केला : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीतून सुरु असलेले अनेक नेत्यांचे पक्षांतर त्यांच्या चौकशा सुरू झाल्याने होत आहे. या नेत्यांनी तिहारऐवजी भाजपमधील जेल स्वीकारल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला. ते पुण्यात बोलत होते.

Read More »

चालू करा रे तो स्क्रीन… मुख्यमंत्र्यांची ‘राज’स्टाईल भाषणबाजी

लोकसभा निवडणुकांच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाजलेल्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलची काहीशी आठवण झाली, ती
गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा. याचं कारण म्हणजे ‘चालू करा रे तो स्क्रीन…’ असं म्हणत फडणवीसांनी भाषण सुरु केलं

Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं, नाना पटोलेंची घोषणा

काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं  (Devendra Fadnavis) कामाचा हिशोब मांडण्याचेआव्हान स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या सभेत अमरावती येथे विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं.

Read More »

अमरावतीचा आढावा : विधानसभेला अमरावतीकरांचा कौल कुणाला?

14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी,  धामणगाव यांचा समावेश आहे.  

Read More »

राष्ट्रवादीतील गळतीमुळे शरद पवार जखमी : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये ‘मेगाभरती’ सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार जखमी झाल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे

Read More »

वाशिमचा आढावा : कारंजा, वाशिम आणि रिसोडमध्ये विजय कुणाचा?

वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे.

Read More »

EVM विरोधातील पत्रकार परिषदेवरुन आशिष शेलार आणि संदीप देशपांडे यांच्यात घमासान

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेवरुन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Read More »

पंकजांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल, राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे म्हणतात…

बीडचे लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं.

Read More »

आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे का, चंद्रकांत पाटील म्हणतात…

पुणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे की नाही, हे जनता ठरवेल, असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. युतीबाबत शिवसेना

Read More »

UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का?

लोकसभेनंतर आज राज्यसभेतही दहशतवादविरोधी कायदा UAPA संशोधन विधेयक मंजूर झालं. Unlawful activities (prevention) act अर्थात बेकायदा कारवाई विरोधी दुरुस्ती विधेयकामुळे, एखाद्या संघटनेसह स्वतंत्र व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येणार आहे.

Read More »

जुना शिवसैनिक पुन्हा ‘मातोश्री’वर, येवल्यात छगन भुजबळांना शिवेसना घेरणार

येवला-लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील (Kalyanrao Patil) यांची घरवापसी झाली आहे. कल्याणराव पाटील (Kalyanrao Patil) यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

Read More »

शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का? मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पक्ष आणि शरद पवारांना न सोडण्याच्या दिलेल्या शपथेवरुन टीकास्त्र सोडलं.

Read More »

EVM विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा, राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, राजू शेट्टींची एकत्र घोषणा

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे

Read More »

महाराष्ट्रात 1968 पासूनच भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के प्राधान्य : उद्योगमंत्री

स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, असा शासन निर्णय 1968 मध्ये जारी करणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

Read More »

हर्षवर्धन पाटील तिकीटासाठी मागे : महादेव जानकर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मागे लागले आहेत, असा दावा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी इंदापुरात केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

Read More »

उस्मानाबादचा आढावा : काँग्रेस- राष्ट्रवादीचा गड संकटात, सेना- भाजपची ताकद वाढली 

उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर,उमरगा आणि परंडा असे ४ विधानसभा मतदारसंघ येतात. उस्मानाबाद आणि परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर काँग्रेस आणि उमरगा शिवसेनेकडे आहे. म्हणजे राष्ट्रवादीला २ तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक असे आमदार आहेत.

Read More »

शरद पवारांकडून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर?

राष्ट्रवादीमध्ये ‘महाराष्ट्र सांभाळण्यासाठी’ अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती. पण शरद पवार यांनी सूचक वक्तव्य अप्रत्यक्षपणे उमेदवारच जाहीर केलाय, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read More »

कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय?

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला आहे.

Read More »

शिवसेना प्रवेशासाठी मला आतापर्यंत 25 फोन आलेत : विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मला आतापर्यंत वांद्रेहून किमान 25 फोन आले आहेत, असा दावा वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी केलाय.

Read More »

… म्हणून मुख्यमंत्र्यांची बारामतीतील महाजनादेश यात्रा पुढे ढकलली

बारामतीत याच दिवशी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव होत असल्याने मुख्यमंत्री 25 ऐवजी 26 ऑगस्ट रोजी बारामतीत सभा (BJP Mahajanadesh Yatra) घेणार आहेत. तर 27 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते पुढे रवाना होतील.

Read More »

शिवेंद्रराजे आणि चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या पाच दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, शरद पवार यांनी मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे शिवेंद्रराजेंनी पक्ष सोडल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Read More »

नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ, राष्ट्रगीतावेळी चक्कर

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली.

Read More »

भाजपची दुसरी जम्बो मेगाभरती, तब्बल 50 आमदारांच्या प्रवेशाची तारीख ठरली?

जुलैला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी प्रवेश केल्यानंतर येत्या 10 ऑगस्टला भाजपमध्ये दुसरी मेगाभरती (BJP Mega Bharti) होणार आहे.

Read More »

नवनीत राणांच्या हातात धूर फवारणी यंत्र, डास घालवण्यासाठी मनपा कर्मचाऱ्याच्या भूमिकेत

अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर राणा (mp navneet rana) यांनी डास पळवून लावण्यासाठी धूर फवारणी यंत्र हातात घेतले आणि मतदारसंघात धूर फवारणी केली.

Read More »

काँग्रेसच्या मुलाखतींकडे अनेक नेत्यांची पाठ, आता शिवसेनेत मेगा भरती?

पक्षातून आऊटगोईंग सुरु असताना काही वरिष्ठ नेत्यांनी विविध कारणं देत मुलाखतींकडे (Congress candidate Interview) पाठ फिरवली. यापैकी काही जण शिवसेनेत जाणार असल्याचंही बोललं जातंय. बुधवारी भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळे आता शिवसेनेतही ‘मेगा भरती’ होणार का याकडे लक्ष लागलंय.

Read More »

ईव्हीएमविरोधी आंदोलनात ममता बॅनर्जींचीही राज ठाकरेंना साथ

भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्‍याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.

Read More »