PMC election 2022 Magarpatta – Sadhana Vidyalaya Ward no. 24 : मगरपट्टा – साधना विद्यालय याचे आरक्षणच पालटले; वार्ड 24 क खुला झाल्याने खरी चुरस बघायला मिळणार

मागच्या वेळी हा किल्ला अपक्षांनी जिंकला होता. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पताका फडकवली होती. त्यामुळे यावेळी आरक्षणाच्या गोंधळानंतर कोण बाजी मारणार. एका वार्डातील तीन ठिकाणी कोणत्या पक्षाचा चेहरा दिसणार हे पहावं लागणार आहे.

PMC election 2022 Magarpatta - Sadhana Vidyalaya Ward no. 24 : मगरपट्टा – साधना विद्यालय याचे आरक्षणच पालटले; वार्ड 24 क खुला झाल्याने खरी चुरस बघायला मिळणार
वार्ड क्रमांक 24 मगरपट्टा – साधना विद्यालयImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 7:07 PM

मुंबई : पुणे महापालिका प्रभाग रचनेवरून (Pune Municipal Corporation) अनेकांनी आपले हेवेदावे ठेवले होते. तर पुणे महापालिका प्रभाग रचनेनंतर प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबिज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही माहापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. त्यावेळी तेथे अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी कडून रणनिती आखली जात आहे. तर पुणे महापालिका ही आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांट पाटील आणि गिरीष बापट यांनी दंड थोपाटले आहेत. तर पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी आपले संपुर्ण लक्ष हे यानिवडणुकीवर केंद्रीत केले आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. त्यामुळे पुण्याची ही महापालिका गाजणार हे नक्की.

कोण बाजी मारणार

दरम्यान पुणे महापालिका प्रभाग रचनेनंतर प्रभागांच्या स्थितीनुसार अनेकांनी आपला नं कुठे लागतो याची चाचपणी सुरू केली आहे. तर 2017 मध्ये वार्ड क्रमांक 24 मध्ये भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांना साधी आपली इंट्री करता आलेली नाही. तर मागच्या वेळी हा किल्ला अपक्षांनी जिंकला होता. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पताका फडकवली होती. त्यामुळे यावेळी आरक्षणाच्या गोंधळानंतर कोण बाजी मारणार. एका वार्डातील तीन ठिकाणी कोणत्या पक्षाचा चेहरा दिसणार हे पहावं लागणार आहे.

वार्ड क्रमांक 24 चे आरक्षण

2017 मध्ये वार्ड क्रमांक 24 हा अनुसूचित, नागरिकांचा (खुला) आणि सर्वसाधारण असा आरक्षित झाला होता. तर यंदा हा प्रभाग 24 अ हा सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. तर 24 ब हा सर्वसाधारण महिला आणि 24 क हा खुला झाला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभागाचे नाव – मगरपट्टा – साधना विद्यालय

व्याप्ती – मगरपट्टा, मुंढवा इंडस्ट्रियल एरिया, भोसलेनगर, शिंदेवस्ती, भगीरथीनगर, सिझन मॉल, सोमनाथनगर, सायबर सिटी, टिळेकर वस्ती, सुभाषनगर, पवार एन्क्लेव्ह सोसायटी, एंथम सोसायटी इ.

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोंढे खंडू सतीश
भाजप
शिवसेनासंतोष वैजिनाथ कसबे
राष्ट्रवादी कॉंग्रेस
अपक्ष शाम ससाणे सर
अपक्षअशोक धाकू कांबळे अशोक धाकू कांबळे

प्रभाग 24 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

प्रभाग: (24) रामटेकडी – सय्यदनगर, जागा क्रमांक: ब, आरक्षक्षण: अनुसूचित

आदमाने किसन उत्तम बहुजन समाज पार्टी हत्ती 1757

अशोक धाकू कांबळे अपक्ष नारळ 9284

संतोष वैजिनाथ कसबे शिवसेना धनुष्यबाण 4675

कुचेकर युवराज अरविंद अपक्ष ब्रश 476

लोंढे खंडू सतीश भारतीय राट्रीय काँग्रेस हात 7999

शाम ससाणे सर अपक्ष हॅट 1705

अभिजीत अनिल सोनवणे अपक्ष अंगठी 606

वरील पैकी एकही नाही (NOTA) NOTA (NOTA) 986

वैध मतांची संख्या: 27488

अवैध मतांची संख्या: 5

एकूण मतदान:

प्रदत्त मतांची संख्या: 54

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
मनसे
भाजपलाकडे उषा अशोक
शिवसेना लाकडे तानाबाई गोविंद
राष्ट्रवादी कॉंग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपक्षइनामदार रुक्साना शमसुद्दीन इनामदार रुक्साना शमसुद्दीन अपक्ष

प्रभाग 24 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

प्रभाग: (24) रामटेकडी – सय्यदनगर, जागा क्रमांक: ब, आरक्षण: नागरिकांचा (खुला)

बामणे कल्पना सुरेश अपक्ष मेणबकत्ती 1572

इनामदार रुक्साना शमसुद्दीन अपक्ष कपाट 7308

लाकडे तानाबाई गोविंद शिवसेना धनुष्यबाण 3849

लाकडे उषा अशोक भारतीय जनता पार्टी कमळ 5992

सय्यद सायरा अ.शुकुर बहुजन समाज पार्टी हत्ती 1127

सारिका दत्तात्रय शिंदे अपक्ष कपबशी 7135

वरील पैकी एकही नाही (NOTA) NOTA (NOTA) 505

वैध मतांची संख्या: 27488

अवैध मतांची संख्या : 5

एकूण मतदान:

प्रदत्त मतांची संख्या: 54

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
मनसे
भाजपमोमीन इम्तियाज शमसुद्दीन
शिवसेना
राष्ट्रवादी कॉंग्रेस आनंद आण्णा आलकुंटेआनंद आण्णा आलकुंटे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपक्षअसगर अफज़ल बेग

प्रभाग 24 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

प्रभाग: (24) रामटेकडी – सय्यदनगर, जागा क्रमांक: क, आरक्षण: सर्वसाधारण

आनंद आण्णा आलकुंटे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पाट्री घड्याळ 11305

आलकुंटे सागर कुमार अपक्ष छताचा पंखा 932

असगर अफज़ल बेग अपक्ष शिटी 250

गायकवाड रविंद्र बळवंत बहुजन समाज पार्टी हत्ती 899

मोमीन इम्तियाज शमसुद्दीन भारतीय जनता पार्टी कमळ 3532

फारूक इनामदार अपक्ष बॅट 9644

देविदास ( बाप्पु) दिलीप थोरात बहुजन मुक्ती पार्टी गॅस सिलेंडर 499

वरील पैकी एकही नाही (NOTA) NOTA (NOTA) 427

वैध मतांची संख्या: 27488

अवैध मतांची संख्या: 5

एकूण मतदान:

प्रदत्त मतांची संख्या: 54

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.