लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांत 61.30 टक्के मतदान

[svt-event title=”संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान ” date=”23/04/2019,9:50PM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान – ?जळगाव – 58 % ?रावेर – 58 % ?जालना – 63 % ?औरंगाबाद – 61.87 % ?रायगड – 58.06 % ?पुणे – 53 % ?बारामती – 59.50 % ?अहमदनगर – 63 % ?माढा – […]

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांत 61.30 टक्के मतदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

[svt-event title=”संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान ” date=”23/04/2019,9:50PM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान – ?जळगाव – 58 % ?रावेर – 58 % ?जालना – 63 % ?औरंगाबाद – 61.87 % ?रायगड – 58.06 % ?पुणे – 53 % ?बारामती – 59.50 % ?अहमदनगर – 63 % ?माढा – 63 % ?सांगली – 64 % ?सातारा – 57.06 % ?रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 62.26 % ?कोल्हापूर – 69 % ?हातकणंगले – 68.50 % ?सरासरी – 61.30 % [/svt-event]

[svt-event title=”5 पर्यंतची मतदानाची आकडेवारी” date=”23/04/2019,6:19PM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान ?जळगाव – 52% ?रावेर – 57 % ?जालना – 60 % ?औरंगाबाद – 59 % ?रायगड – 56 % ?पुणे – 44 % ?बारामती – 56 % ?अहमदनगर – 58 % ?माढा – 56 % ?सांगली – 59 % ?सातारा – 55 % ?रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 58 % ?कोल्हापूर – 66 % ?हातकणंगले – 65 % ?सरासरी – 57 % [/svt-event]

[svt-event title=”85 वर्षीय आजीचं ऑक्सिजन लावून मतदान” date=”23/04/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] सांगली : खानापूर तालुक्यातील गार्डी येथील 85 वर्षाच्या वृद्ध महिलेने तोंडाला ऑक्सिजन मास्क असतानाही, मतदानाचा अधिकार बजावला. गार्डी येथील स्वातंत्रसैनिक कै.सुबराव अप्पाजी बाबर यांच्या पत्नी श्रीमती कुसुम सुबराव बाबर, वय 85 या दोन महिने ऑक्सिजनवर आहेत. तरी त्यांनी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी गावातील तरुण मुलांनी त्यांना ऑक्सिजनसह मतदान केंद्रात घेऊन येऊन, त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. मतदान करुन त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मतदान अधिकारी पोलिसांच्या ताब्यात” date=”23/04/2019,5:03PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात मतदान अधिकारी पोलिसांच्या ताब्यात. देशाचे रक्षण करणाऱ्याला मत द्या, अधिकाऱ्याचं मतदानाला आवाहन, शिवाजी मराठा केंद्रावरील धक्कादायक प्रकार, संबंधित कर्मचारी कार्यमुक्त, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांचं आश्वासन [/svt-event]

[svt-event title=”दुपारी तीनपर्यंत किती टक्के मतदान?” date=”23/04/2019,4:42PM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान ?जळगाव – 43 % ?रावेर – 46 % ?जालना – 49 % ?औरंगाबाद – 47 % ?रायगड – 48 % ?पुणे – 36 % ?बारामती – 45 % ?अहमदनगर – 46 % ?माढा – 44 % ?सांगली – 47 % ?सातारा – 45 % ?रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 47 % ?कोल्हापूर – 54 % ?हातकणंगले – 52 % ?सरासरी – 46 % [/svt-event]

[svt-event title=”तिसरा टप्पा – दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान” date=”23/04/2019,1:52PM” class=”svt-cd-green” ] तिसरा टप्पा – दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान – ?जळगाव – 33 % ?रावेर – 35 % ?जालना – 38 % ?औरंगाबाद – 35 % ?रायगड – 39 % ?पुणे – 27 % ?बारामती – 36 % ?अहमदनगर – 35 % ?माढा – 33 % ?सांगली – 35 % ?सातारा – 35 % ?रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 40 % ?कोल्हापूर – 42 % ?हातकणंगले – 40 % ?सरासरी – 36 % [/svt-event]

[svt-event title=”मतदान करतानाचा व्हिडीओ टिक-टॉकवर” date=”23/04/2019,1:02PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये मतदान करतानाचा व्हिडीओ टिक-टॉकवरुन व्हायरल [/svt-event]

[svt-event title=”गोपीचंद पडळकरांचं मतदान” date=”23/04/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ] सांगली : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”जनता माझ्या पाठीशी राहील – बांदिवडेकर” date=”23/04/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-सिंधुदुर्गात दोन्ही उमेदवारांना (राऊत आणि राणे) जनतेच्या समस्या सोडविण्याची संधी मिळाली होती, त्यामुळे आता जनता माझ्या पाठीशी राहील, असा विश्वास वाटतो – काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर [/svt-event]

[svt-event title=”तिसरा टप्पा – सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान” date=”23/04/2019,11:58AM” class=”svt-cd-green” ] तिसरा टप्पा – सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान – ?जळगाव – 20 % ?रावेर – 21 % ?जालना – 23 % ?औरंगाबाद – 21 % ?रायगड – 24 % ?पुणे – 16 % ?बारामती – 21 % ?अहमदनगर – 20 % ?माढा – 20 % ?सांगली – 20 % ?सातारा – 21 % ?रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 25 % ?कोल्हापूर – 25 % ?हातकणंगले – 23 % ?सरासरी – 21 % [/svt-event]

[svt-event title=”उदयनराजेंना शुभेच्छा – संभाजीराजे” date=”23/04/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात शिवसेना-भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी व्हावेत, तर साताऱ्यामध्ये आमचे बंधू उदयनराजे यांना शुभेच्छा – खासदार संभाजीराजे [/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमधील रिद्देवाडी गावातील लोकांचा मतदानावर बहिष्कार” date=”23/04/2019,11:46AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरातील करमाळा तालुक्यातील रिद्देवाडी गावातील लोकांचा मतदानावर बहिष्कार, आतापर्यंत एकही मतदान झालं नाही, गावात रस्ता नसल्याने नागरिकांचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत मतदानाचा हक्क बजावला” date=”23/04/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हार्दिक पटेल यांचं मतदान” date=”23/04/2019,11:30AM” class=”svt-cd-green” ] गुजरात – सुरेंद्रनगर मतदारसंघात काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांचं मतदान [/svt-event]

[svt-event title=”नाईक-निंबाळकरांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”23/04/2019,11:30AM” class=”svt-cd-green” ] #सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथील मधोजी क्लब येथे मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”अरुणकाका जगतापांचं मतदान” date=”23/04/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर दक्षिण मतदारसंघात आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप यांचं सपत्नीक मतदान [/svt-event]

[svt-event title=”केसरकरांनी मतदान केलं!” date=”23/04/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्गात गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील चितार आळी जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”बारामतीतील काटेवाडीत पार्थ पवार यांचं मतदान” date=”23/04/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ] मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी बारामतीतील काटेवाडीत मतदान केलं. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीतही ईव्हीएममध्ये बिघाड” date=”23/04/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतल्या मिरजोळे येथील दोन मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, हनुमान नगर आणि लक्ष्मीकांत वाडीतल्या केंद्रात सुमारे 20 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली, मशीन बदलून काही वेळाने मतदान पूर्ववत [/svt-event]

[svt-event title=”मतदान केंद्रात भाजपच्या पोलिंग एजंटला प्रवेश नाकारला” date=”23/04/2019,10:55AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या गावातील मतदान केंद्रात भाजपच्या पोलिंग एजंटला प्रवेश नाकारला, तांत्रिक कारणे देत पोलिंग एजंटला मतदान केंद्रावरुन हाकललं, भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये दाखल [/svt-event]

[svt-event title=”तिसरा टप्पा – सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान” date=”23/04/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान – ?जळगाव – 8 % ?रावेर – 8 % ?जालना – 9 टक्के ?औरंगाबाद – 9 % ?रायगड – 9 % ?पुणे – 6 % ?बारामती – 9 % ?अहमदनगर – 7 % ?माढा – 7 % ?सांगली – 7 % ?सातारा – 7 % ?रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 11 % ?कोल्हापूर – 10 % ?हातकणंगले – 9 % ?सरासरी – 8 % [/svt-event]

[svt-event title=”उदयनराजेंचं मतदान” date=”23/04/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी आणि आई सुद्धा उपस्थित होत्या. उदयनराजे साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवारही आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सकाळच्या वेळेस मतदानाला संमिश्र प्रतिसाद” date=”23/04/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील 14 जागांवर सकाळी 9 वाजेपर्यंत संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळाला. [/svt-event]

[svt-event title=”सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान” date=”23/04/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान – ?कोल्हापूर – 5.10 % ?हातकणंगले – 6.20 %, ?रत्नागिरी सिंधुदुर्ग – 10.97 %, ?पुणे – 8.71 %, ?बारामती – 6.1 %, ?दक्षिण नगर – 4. 97 % [/svt-event]

[svt-event title=”खैरे मतदाना करताना मशीन बंद पडली” date=”23/04/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद – शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे मतदान करत असताना मशीन बंद पडली, मशीन चालत नसल्याने खैरे थांबून [/svt-event]

[svt-event title=”मतदानाच्या दिवशीच सतेज पाटील-धनंजय महाडिकांमध्ये शाब्दिक चकमक” date=”23/04/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात आपलं ठरलंय याची हवा गेली असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना लगावला आहे.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन मतदान केले. महाडिक यांचे सर्व कुटुंब या महिन्यापासून प्रचारात होते. आज मतदानाला आल्यानंतर त्यांनी विजयाचा दावा केला. [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन” date=”23/04/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती मतदान?” date=”23/04/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] तिसरा टप्पा – सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान – ?पुणे – 8.71 टक्के ?बारामती – 6.1 टक्के ?दक्षिण नगर – 4. 97 टक्के [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला” date=”23/04/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मोहन जोशींचं मतदान” date=”23/04/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ] पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचं कुटुंबीयांसोबत सॅलीसबरी पार्क येथील ह्युम मॅकहेंरी स्कुलमध्ये मतदान [/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे सपत्नीक मतदान” date=”23/04/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ] ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे सपत्नीक मतदान, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि ‘तुला पाहते रे’ची अभिनेत्री गायत्री दातारनेही बजावला हक्क [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचे कुटुंबासह मतदान” date=”23/04/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी कुटुंबासह मतदान केले, आज सकाळी सॅलीसबरी पार्क येथे जाऊन बजावला हक्क, समर्थकांसह नागरिकांची मोठी गर्दी [/svt-event]

[svt-event title=”खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे कुटुंबासह मतदान” date=”23/04/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे कुटुंबासह मतदान, माढ्यासह बारामतीचा खासदार भाजपचा असेल असा विश्वास मोहिते पाटलांनी व्यक्त केला. [/svt-event]

[svt-event title=”मोदींचं गांधीनगरमध्ये मतदान” date=”23/04/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधील रानिप मतदारसंघात मतदान केलं, यावेळी अमित शाह हेही उपस्थित होते. [/svt-event]

[svt-event title=”तासगावात मतदान सुरु” date=”23/04/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] सांगली : तासगाव तालुक्यातील चिंचणीच्या मतदान केंद्रातील एक खोलीतील मतदान एक तास उशिराने सुरु, मशीन बदलल्यावर मतदानाला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”मोदी गांधीनगरमध्ये दाखल” date=”23/04/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ] अमित शाहांची नात मोदींच्या कडेवर, मोदी मतदानासाठी गांधीनगरमध्ये दाखल, थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करणार [/svt-event]

[svt-event title=”नरेंद्र पाटील यांचं मतदान” date=”23/04/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ] सातारा – शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि डॉ. प्राची पाटील यांनी पाटण तालुक्यातील मुंद्रुळकोळे येथे मतदान [/svt-event]

[svt-event title=”वैजापुरात मशीन सुरु, मतदानही सुरु” date=”23/04/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गारज येथे मतदान सुरु, ईव्हीएम बिघडल्याने मतदान बंद होतं, अखेर एका तासाने मतदान पुन्हा सुरु [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत विशाल पाटील यांचं मतदान” date=”23/04/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] सांगली मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचं मतदान, विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर रिंगणात [/svt-event]

[svt-event title=”पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”23/04/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रतिभा पवार, रणजीत पवार, शुभांगी पवार यांनी मतदान केलं [/svt-event]

[svt-event title=”बारामती भाजपने जिंकल्यास निवृत्ती घेईन – अजित पवार” date=”23/04/2019,8:04AM” class=”svt-cd-green” ] बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन आणि नाही जिंकली, तर त्यांनी निवृत्त व्हावे – अजित पवार [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळेंनी मतदान केलं!” date=”23/04/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रतिभा पवार, रणजीत पवार, शुभांगी पवार यांनी मतदान केलं [/svt-event]

[svt-event title=”वैजापुरात ईव्हीएम बंद” date=”23/04/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गारज येथे सकाळी 7 वाजल्यापासून मतदान यंत्रामध्ये बिघाड, अजूनही मतदानाला सुरुवात नाही [/svt-event]

[svt-event title=”जानकरांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”23/04/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] मंत्री महादेव जानकरांनी साताऱ्यातील माणमधील पळसावडे येथे आईसोबत मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”माढ्यात ईव्हीएम बंद” date=”23/04/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन बंद, मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत [/svt-event]

[svt-event title=”कांचन कुल यांचं मतदान” date=”23/04/2019,7:43AM” class=”svt-cd-green” ] बारामतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचं दौंडमध्ये मतदान, आमदार राहुल कुलही सोबत [/svt-event]

[svt-event title=”मोदी गांधीनगरमध्ये दाखल” date=”23/04/2019,7:40AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमध्ये आईच्या निवासस्थानी दाखल, थोड्याच वेळात मोदी अहमदाबादमध्ये मतदान करणार [/svt-event]

[svt-event title=”दानवेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला” date=”23/04/2019,7:34AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कुटुंबीयांसोबत भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीयांसह मतदान, ” date=”23/04/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ] माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबीयांसह काटेवाडी मतदान केंद्रावर मतदान केले, सकाळी 7 वाजण्याच्या अगोदरच मतदान केंद्रावर हजर झाले, नागरिकांनाही मतदानाचे आवाहन केले [/svt-event]

[svt-event title=”तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला देशभरात सुरुवात” date=”23/04/2019,7:10AM” class=”svt-cd-green” ] देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, प्रमुख नेतेही मतदान केंद्रावर [/svt-event]

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.