BMC election 2022 : 2017 ला प्रभाग 113 मध्ये शिवसेनेच्या दिपमाला बढे विजयी, यंदा काय होणार?

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलीये. अश्यात प्रभाग 113 मध्ये काय होऊ शकतं पाहुयात...

BMC election 2022 : 2017 ला प्रभाग 113 मध्ये शिवसेनेच्या दिपमाला बढे विजयी, यंदा काय होणार?
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 3:10 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत किंवा ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, ज्या उमेदवारांना आपला मतदार संघ हा पारंपरिक आहे असं वाटत होतं, त्या उमेदवारांसाठी मात्र यंदाची महानगरपालिका निवडणूक जड तर जाणारच आहे मात्र पाच वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीपेक्षा धक्कादायक निकाल असणार आहेत एवढं मात्र नक्की आहे. यावर्षीच्या महानगरपालिकांचा (BMC election 2022) निकाल सगळ्यांसाठी धक्कादायक असणार आहे. कारण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून त्याचा फटका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आतापासूनच सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असली तरी जिंकणार कोण हे निवडणुकीनंतरच स्परष्ट होईल. प्रभाग क्रमांक 113 मध्ये काय स्थिती आहे, पाहुयात…

प्रभाग व्याप्ती

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, मध्य रेल्वे लाईन्स, भांडूप, व्हिलेज रोड, लेक रोड,तानसा पाईपलाईन या भागात हा प्रभाग पसरलेला आहे. लाल बहादूर शास्त्री मार्ग, गावदेवी रोड, तानसा पाईपलाईन, सुभाषनगर, सोनापूर या ठिकाणांमध्ये मोडतो.

2017 चा निकाल

शिवसेना दिपमाला बढे 8361

हे सुद्धा वाचा

भाजप सिता मुखिया 4115

काँग्रेस निवेदिता सावंत 2808

मनसे नम्रता घोगळे 2348

रिपब्लिकन सेना संगीता कांबळे 439

भारिप बहुजन मनिषा तायडे 248

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.