BMC Election 2022 MTNL Road (Ward 162) : यंदा वार्ड क्रमांक 162 कुणाचा होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 162चं गणित?

BMC Election 2022 MTNL Road (Ward 162) : यंदा वार्ड क्रमांक 162 कुणाचा होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 162चं गणित?

BMC Election 2022 MTNL Road (Ward 162) : यंदा वार्ड क्रमांक 162 कुणाचा होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 162चं गणित?
BMC Ward 162Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 9:39 PM

मुंबई : राज्यातील (State) महापालिका निवडणुकांची रंगत वाढती आहे. दुसरीकडे मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 162 मध्ये काँग्रेसचे कुरेशी वाजीद वाहिद विजय झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 162 मध्ये काँग्रेसचे कुरेशी वाजीद वाहिद विजयी झाले होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत कुरेशी वाजीद वाहिद यांनी विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017 च्या निवडणुकीत कुणाला किती मतं?

कुरेशी वाजीद वाहिद (काँग्रेस) – 6148 लांडे प्रणव दिलीप (मनसे)- 4914 लवाटे नागेश विठ्ठल (शिवसेना) – 1693 पार्टे अकुंश सुरेश (भाजप) – 2486 सहदेवन केशर सोहन (राष्ट्रवादी) – 304

वार्ड कुठून कुठपर्यंत

वार्ड क्रमांक 162मध्ये शिवाजी नगर, साठी डिसूझा नगर, स्पेन्टा रेसिडेन्सी पार्क, एअरपोर्ट रनवे, एमटीएनएल रोड, मेहरा कंपाऊंड आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.