NMC Election 2022 (Ward 42) : प्रभाग क्रमांक 42 मधून कोणाला लागणार लाॅटरी, जाणून घ्या वाॅर्डाची स्थिती!

सध्याचा राज्यातील सत्तासंघर्ष बघता शिवसेना देखील या निवडणूकीमध्ये (Election) ताकदीने उतरून भाजपाचा पराभव करण्याच्या तयारीत आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला भाजपाने साथ दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.

NMC Election 2022 (Ward 42) : प्रभाग क्रमांक 42 मधून कोणाला लागणार लाॅटरी, जाणून घ्या वाॅर्डाची स्थिती!
Image Credit source: सोशल मीडिया
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 06, 2022 | 1:31 PM

नागपूर : नागपूर (Nagpur) महापालिकेच्या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण नागपूर महापालिका ही भाजपाचा बालेकिल्ला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने त्यांच्यासाठी नागपूर महापालिका हा प्रतिष्ठेचा विषय ठरतो. अगोदर नागपूर महापालिकेत 38 प्रभाग (Ward) होते. मात्र, यंदा यामध्ये मोठे बदल करून 52 तयार करण्यात आले आहेत. यामुळे अनेकांसाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणाली लागणार आहे. नव्या प्रभागात आपले नशीब आजमवण्यासाठी अनेकजण तयारीलाही लागल्याची चित्र आहे. नागपूर महापालिकेच्या प्रभाग (Ward) क्रमांक 42 मध्ये अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, सध्याचा राज्यातील सत्तासंघर्ष बघता शिवसेना देखील या निवडणूकीमध्ये (Election) ताकदीने उतरून भाजपाचा पराभव करण्याच्या तयारीत आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला भाजपाने साथ दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग क्रमांक 42 मध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी

प्रभाग क्रमांक 42 मध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केलीयं. प्रभाग क्रमांक 42 ची लोकसंख्या 45305 आहे. यामध्ये पन्नासे लेआऊट, सोनेगाव, सहकारनगर, स्वागत सोसायटी, स्वावलंबीनगर, एअरपोर्ट कॉलनी, कन्नमवारनगर, परातेनगर, भेंडे लेआऊट, जयप्रकाशनगर, छत्रपतीनगर, सोमलवाडा, उज्ज्वलनगर, सितानगर, राजीवनगर तर उत्तरेकडे विमानतळाचे संरक्षण भीतीच्या कोपऱ्यापासून पूर्वकडे जाणाऱ्या संरक्षक भीतीने व नंतर नाल्याने लंडन स्ट्रीट वरील पायोनीअर ओरियन वसाहतीपर्यंत आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

पाहा प्रभागाची सध्याची परिस्थिती

पूर्वेकडे जाणाऱ्या लंडन स्ट्रीट रस्त्याने वर्धा रोडवरील जयप्रकाश चौकापर्यंत नंतर पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या वर्धा रोडने छत्रपती चौकापर्यंत, नंतर पुढे पूर्वेकडे जाणाऱ्या रिंगरोडने मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील नरेंद्र नगर रेल्वे पुलापर्यंत, मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील नरेंद्रनगर रेल्वे पुलापासून दक्षिणेकडे जाणान्या रेल्वे मार्गाने चिंचभुवन मार्गाने ओव्हर बीजपर्यंत दक्षिण-पश्चिम मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील चिंचभुवन रेल्वे पुलापासून उत्तरेकडे जाणाऱ्या वर्धा रोडने शिवणगाव रस्त्याच टी-पॉइंट पर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

अपक्ष उभे राहण्यासाठी अनेकजण इच्छुक

पश्चिमेकडे जाणाऱ्या शिवणगाव रस्त्याने कलकही गाव रस्त्याचे टी-पाईटपर्यंत नंतर पुढे कलकुही टी पाईट समोरील विमानतळ भीतीच्या Y पाइंटपर्यंत पुढे विमानतळ भीतीच्या काठाने वायव्य दिशेच्या श्री. गुणवंत यांचे घरापर्यंत पूर्व भीतीने उत्तरेकडे व नंतर नाल्याने समांतर रिंगरोडवरील भांगे विहार पर्यंत प्रभाग आहे. अपक्ष निवडून येण्याची तयारी देखील अनेकांनी केलीयं. यामुळे या नव्या प्रभागामधील निवडणुक चुरशीची होणार हे नक्कीच आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें