Nasik NMC Election 2022 Ward (27) : मागच्या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेला, तरीही मुसंडी मारलेला भाजप या निवडणुकीत काय करणार?

भाजपने 122 पैकी 67 जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकवला होता. यंदा राज्यातील बदललेली राजकीय स्थिती महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या वॉर्डाची एकूण लोकसंख्या 36330 आहे.

Nasik NMC Election 2022 Ward (27) : मागच्या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेला, तरीही मुसंडी मारलेला भाजप या निवडणुकीत काय करणार?
NMC ward 27Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:35 AM

गेल्या महानगरपालिकेच्या (NMC) निवडणुकीत गुंडांना पक्षात देण्यात आलेला प्रवेश, तिकीटासाठी पैसे घेतल्याचा झालेला आरोप आणि त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्स यामुळे भाजप नाशिकमध्ये (BJP Nashik) वादग्रस्त ठरला होता. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि नाशिकची सत्ता काबीज केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाशिकमध्ये एकत्र निवडणूक लढवली. मात्र या दोन्ही पक्षांना एकत्रित मिळून जेमतेम दोन आकड्यांपर्यंत मजल मारता आली. या सगळ्यामुळे यंदाची नाशिक महानगरपालिकेची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत 31 प्रभाग होते आता 44 आहेत. वॉर्ड क्रमांक २७ मध्ये गेल्या निवडणुकीत २ ठिकाणी भाजप आणि 2 ठिकाणी शिवसेना (Shivsena) निवडून आली होती. भाजपने 122 पैकी 67 जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकवला होता. यंदा राज्यातील बदललेली राजकीय स्थिती महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या वॉर्डाची एकूण लोकसंख्या 36330 आहे.

प्रभाग क्रमांक 27 मधील महत्त्वाचे भाग

वॉर्ड 27 नाशिक / टाकळी गांव गावठाण, बोधले नगर

व्याप्ती :- बोधले नगर, आंबेडकर वाडी, उत्तरा नगर, यशवंत नगर, मेट्रोमॉल परिसर, सोनजे नगर, टाकळी गांव गावठाण, रामदास स्वामी मठ, गांधी नगर, ड्रीम सिटी, पोतदार स्कूल.

उत्तर :- नाशिक पुणा रोड हनुमान सॉ मिलपासून 15 मी डी. पी. रस्त्याने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन श्री. रमेश बोसरे यांचे घर घेऊन नासर्डी नदी पर्यंत व तेथुन नासर्डी नदीने पुर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन गोदावरी नासर्डी नदी संगमापर्यंत. पूर्व :- नासर्डी गोदावरी संगमापासून 30 मी डी. पी रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन व पुढे डांबरी रस्त्याने पुर्वेकडे जाऊन झिप्रे मळा पर्यंत व तेथुन दक्षिणेकडे 18 मी रुंद डी.पी. टाकळी दसक रस्त्यावरील श्री संपत क्षिरसागर यांचे मळ्यापर्यत. व तेथुन पुर्वेकडे टाकळी दसक 18 मी रुंद डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन टाकळी दसक शिवरस्त्या पर्यत व तेथुन टाकळी दसक शिव रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन जुन्या सायखेडा रोडवरील मकरंद कॉलनीतील श्रीयश बंगल्यापर्यत.

दक्षिण :- जुना सायखेडा रोडवरील मकरंद कॉलनीतील श्रीयश बंगल्यापासून जुना सायखेडा रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन श्री राजेश रामसिंघानी फर्निचर वर्कशॉप पर्यत व तेथून 12 मी रुंद डी. पी. रस्त्याने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन श्री. हिरामण कुलथे यांचे बंगल्या पर्यत. व तेथुन खोडदे नगर रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन 24 मी रुंद डी.पी. टाकळी रोड पर्यंत तेथुन टाकळी रोडने दक्षिणेकडे व नंतर पश्चिमेकडे गांधी नगर वसाहतीच्या हद्दीने पश्चिमेकडील व उत्तरेकडील भाग घेऊन नाशिक पुणा रोडपर्यंत.

पश्चिम :- नाशिक पुणे रोड गांधी नगर वसाहतीच्या दक्षिण पश्चिम कोप-यापासून नाशिक पुणे रोडने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेउन नाशिक पुणा रोडवरील मी. डी. पी. रस्त्यापर्यंत. हनुमान सॉ मिललगतच्या 15 मी.डी.पी रस्त्यापर्यंत

नाशिक महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 27 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

नाशिक महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 27 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

नाशिक महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 27 क

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

2017 सालचे विजयी उमेदवार

27 अ दोंदे राकेश राजेंद्र- भाजप शांताई बंगला, बुध्दविहार जवळ, अंबड, नाशिक 422010

27 ब खाडे चंद्रकांत महादेव -शिवसेना एएसएल-22, सिप्ना, अश्विननगर, नाशिक 422009

27 क गामणे किरण पुंजाराम – भाजप शांती भवन, दत्तमंदिर जवळ, मोरवाडी गाव, सिडको, नाशिक 422009

27 ड घुगे कावेरी मारुती-  शिवसेना घुगे चाळ, निवाडे बंगला, मोरवाडी गाव, सिडको, नाशिक

2017 च्या निवडणुकीत काय घडलं?

नाशिकमधील सत्तेचा कुंभ कोणाकडे असणार, याचे उत्तर नाशिककरांनी दिलं. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नाशिककरांनी संधी दिली. 2017 साली भाजपने 122 पैकी 67 जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकवला. तर त्याही आधीच्या निवडणुकीत तब्बल ४० जागांवर विजय मिळवणाऱ्या मनसेला फक्त 5 जागांवर यश मिळाले. तर शिवसेनेला 34 जागा जिंकण्यात यश आले.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.