NMMC Election 2022: नवी मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार? प्रभाग क्रमांक 25 ची स्थिती जाणून घ्या…

प्रमुख राजकीय पक्षाची (political parties) तिकीट मिळाली की, आपण नक्की विजयी होऊ असे आराखडे बांधले जात आहेत. माजी नगरसेवक पुन्हा तिकिटासाठी प्रयत्नरत झाले आहेत. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 25 ची निवडणूक रंजक होणार आहे.

NMMC Election 2022: नवी मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार? प्रभाग क्रमांक 25 ची स्थिती जाणून घ्या...
नवी मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार?
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:42 PM

नवी मुंबई : राज्यात सत्तांतर झाले. शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता उलथून पाडली. आता वेध लागले आहेत ते महापालिका निवडणुकीचे (municipal elections). राज्यातील 14 मनपा निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मनपा निवडणुकीची तयारी राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. नवी मुंबई मनपातही प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत आदी महत्त्वाची काम आटोपली. आता तिकिटासाठी लॉबिंग केली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षाची (political parties) तिकीट मिळाली की, आपण नक्की विजयी होऊ असे आराखडे बांधले जात आहेत. माजी नगरसेवक पुन्हा तिकिटासाठी प्रयत्नरत झाले आहेत. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 25 ची निवडणूक रंजक होणार आहे.

नवी मुंबई मनपा प्रभाग 25 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग 25 ची लोकसंख्या व आरक्षण

नवी मुंबई प्रभाग 25 ची लोकसंख्या 30 हजार 555 आहे. अनुसूचित जातीची 1 हजार 309 तर अनुसूचित जमातीची 254 आहे. प्रभाग 25 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव आहे. प्रभाग क्रमांक 25 ब सर्वसाधारण महिला, तर प्रभाग क्रमांक 25 क सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. वॉर्ड 25 मधून अनिता मानवटकर या विजयी झाल्या होत्या. यंदा प्रभाग रचनेत बदल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबई मनपा प्रभाग 25 ब

पक्ष उमेदवारविजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 25 ची व्याप्ती

वाशी सेक्टर 18, सेक्टर 22, सेक्टर 23, सेक्टर 24, तुर्भे गाव व इतर. उत्तरेकडे वाशी तुर्भे मुख्य रस्ता (अरेंजा कॉर्नर तुर्भे सेक्टर 18 एसटीपी पूर्व बाजूने वाशी तुर्भे मुख्य रस्त्याने जनता मार्केट, सेक्टर 23 तुर्भे ते ठाणे बेलापूर रस्त्यापर्यंत) पूर्वेकडे ठाणे-बेलापूर महामार्ग (तुर्भे जनता मार्केट ब्रीज ते दक्षिणेकडे ठाणे-बेलापूर रस्त्याने, राधा स्वामी सतसंग सेक्टर 24 सायन-पनवेल महामार्ग ब्रीजपर्यंत) दक्षिणेकडे सायन-पनवेल महामार्ग (तोलानी ब्रीज सेक्टर 18 तुर्भे पूर्व दिशेने राधा स्वामी सतसंग सेक्टर 24 सायन-पनवेल महामार्ग ब्रीजपर्यंत)

नवी मुंबई मनपा प्रभाग 25 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.