PMC Election Ward 4 Wagholi | प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीच्या गडाला भाजपा खिंडार पाडणार?

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत चारही जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लाढत पहायला मिळाली.

PMC Election Ward 4 Wagholi | प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीच्या गडाला भाजपा खिंडार पाडणार?
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:03 PM

पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत (municipal election) चारही जागांवर राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांनी बाजी मारली. वार्ड अ, वार्ड ब, वार्ड क, वार्ड ड अशा चारही वार्डामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या प्रभागामध्ये देखील भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. वार्ड क्रमांक अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार भैयासाहेब जाधव हे विजयी झाले. त्यांना एकूण 14028 मते मिळाली. वार्ड क्रमांक ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पठारे या विजयी झाल्या त्यांना एकूण 17349 मते मिळाली. वार्ड क्रमांक क मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार संजिला पठारे या विजयी झाल्या त्यांना एकूण 17125 मते मिळाली तर वार्ड क्रमांक ड मधून राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र पठारे हे विजयी झाले त्यांना एकूण 14895 मते मिळाली. प्रभाग क्रमांक चारमधील गेल्या महापालिका निवडणुकीच्या मतदान आकडेवारीवर नजर टाकल्यास या प्रभागातून यंदा देखील भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच चुरस पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक चारमध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक चारमध्ये एकूण लोकसंख्या 58912 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 8564 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 726 इतकी आहे.

वार्ड क्रमांक अ

वार्ड क्रमांक अ मध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भैयासाहेब जाधव हे विजयी झाले. त्यांना एकूण 14028 मते मिळाली होती. त्यांनी भाजपाचे उमेदवार शैलजीत बनसोडे यांचा पराभव केला. शैलजीत बनसोडे यांना एकूण 12119 मतं पडली होती. शिवसेनेचे उमेदवार सुनिल थोरात यांना 6373 मतं पडली. तर अपक्ष उमेदवार सुरेश आल्हाट यांना 1285 मतं पडली.

हे सुद्धा वाचा

वार्ड क्रमांक अ मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनासुनिल थोरात-
भाजपाशैलजीत बनसोडे -
काँग्रेस--
राष्ट्रवादीभैयासाहेब जाधवभैयासाहेब जाधव
मनसे--
इतर/ अपक्षसुरेश आल्हाट -

वार्ड क्रमांक ब

वार्ड क्रमांक बमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पठारे या विजयी झाल्या. सुमन पठारे यांना एकूण 17349 मत पडली. त्यांनी भाजपाच्या उमेदवार बबडाबाई पठारे यांचा पराभव केला. बबडाबाई पठारे यांना एकूण 10880 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार नम्रता पवार यांना 777 आणि शिवसेनेच्या उमेदवार मिनाक्षी शेजवळ यांना 6130 मत मिळाली.

वार्ड क्रमांक ब मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना मिनाक्षी शेजवळ -
भाजपबबडाबाई पठारे-
काँग्रेस--
राष्ट्रवादीसुमन पठारे सुमन पठारे
मनसे--
इतर/ अपक्ष नम्रता पवार -

वार्ड क्रमांक क्रमांक क

वार्ड क्रमांक क मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार संजिला पठारे या विजयी झाल्या. त्यांना एकूण 17125 मत मिळाली. त्यांनी भाजपाच्या उमेदवार सोनल चव्हाण यांचा पराभव केला, सोनल चव्हाण यांना एकूण 11017 मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार संध्या पठारे यांना एकूण 5882 मत मिळाली. मनसेच्या उमेदवार उर्मिला बनकर यांना 1037 आणि अपक्ष उमेदवार तेजश्री पठारे यांना 492 मते मिळाली.

वार्ड क्रमांक क मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनासंध्या पठारे -
भाजपसोनल चव्हाण-
काँग्रेस--
राष्ट्रवादीसंजिला पठारेसंजिला पठारे
मनसे उर्मिला बनकर-
इतर/ अपक्षतेजश्री पठारे-

वार्ड क्रमांक ड

वार्ड क्रमांक डमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र पठारे यांनी बाजी मारली. त्यांना एकूण 14895 मते पडली. त्यांनी भाजपाचे उमेदवार सचिन सातपुते यांचा पराभव केला. सातपुते यांना एकूण 1069 मते पडली. तर शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांना 9593 मते पडली.

वार्ड क्रमांक ड मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनासंतोष भरणे-
भाजप सचिन सातपुते-
काँग्रेस--
राष्ट्रवादी महेंद्र पठारे महेंद्र पठारे
मनसे--
अपक्ष/ इतर --
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.