TMC Election 2022, Ward (2) : प्रभाग क्रमांक दोनमध्ये पुन्हा भाजपा बाजी मारणार!

ठाण्याच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाचे (BJP) उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक दोनमध्ये हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, किंगकाँग नगर, डोंगरीपाडा, वसंतलीला या प्रमुख भागांचा समावेश होतो.

TMC Election 2022, Ward (2) : प्रभाग क्रमांक दोनमध्ये पुन्हा भाजपा बाजी मारणार!
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 2:24 PM

ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक (TMC Election 2022) जाहीर झाली आहे. मात्र शिवसेनेते (Shiv sena) निर्माण झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक निकालाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. गेल्या पंचवार्षिकला ठाणे (Thane) महापालिकेत शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली होती. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. मात्र आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्याने इतर महापालिकेच्या तुलनेत ठाण्यात शिवसेनेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास या महापालिकेत भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होते, मात्र यंदा भाजपासाठी परिस्थिती अनुकूल बनताना दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक दोनबाबत बोलयाचे झाल्यास गेल्या वेळी प्रभाग क्रमांक दोनमध्ये चारही जागांवर भाजपाने बाजी मारली होती.

प्रभाग क्रमांक 2 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक दोनमध्ये हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, किंगकाँग नगर, डोंगरीपाडा, वसंतलीला, ऋतु इस्टेट, ब्रजभूमी, ब्रह्मांड फेज, स्वास्तिक पार्क या प्रमुख भागांचा सामावेश होतो.

प्रभाग क्रमांक दोनची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक दोनची एकूण लोकसंख्या ही 42733 एवढी आहे, तर अनुसूचित जातीची 3490 इतकी असून, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2635 एवढी आहे

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र काय?

2017 मध्ये या प्रभागात चारही जागांवर भाजपाने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक दोन अ मधून भाजपाच्या कमल चौधरी या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक दोन ब मधून भाजपाच्या कविता पाटील या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक दोन क मधून अर्चना मणेरा तर ड मधून भाजपाचे उमेदवार मनोहर डुंबरे हे विजयी झाले होते.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक दोन अ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक दोन ब हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर क आणि ड हे दोन वार्ड विनारक्षित आहेत.

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या वर्षी ठाणे महापालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र यंदा शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसमोरील आव्हाने वाढले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटासोबत मिळून भाजपाने सत्ता स्थापन केल्यामुळे ठाण्यात महापालिका निवडणुकीत भाजपाला मदत मिळण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.